मराठीसृष्टीचे लेखक

मराठीतील अनेक प्रतिथयश लेखकांनी मराठीसृष्टीवर लेखन केले आहे. त्याचबरोबर मराठीसृष्टीने अनेक नवोदितांनाही लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.

आजमितीला आमच्या लेखकांची संख्या ५००० च्या वर आहे.

या वेबसाईटवर विविध विषयांवर लेखन केले जाते. ४-५ वाक्यांचा एखादा समूह किंवा एक परिच्छेद असे लेखांचे स्वरुप नसते. सर्वसाधारणपणे प्रत्येक लेख हा किमान २५०-३०० शब्दांचा असतोच, अपवाद केवळ कवीतांचा.

प्रत्येक लेखकाचे सर्व लेख पहाण्यासाठी लेखामध्ये त्या लेखकाच्या नावावर क्लिक करा.