नवीन नियमित सदरे…

विशेष लेख

नोस्टॅल्जिया

राष्ट्रीय सुरक्षा

खाद्ययात्रा……

ओळख महाराष्ट्राची…

महाराष्ट्रातल्या विविध शहरांतील आकर्षणे आणि मुख्य ठिकाणांच्या माहितीचे संकलन...

ओळख भारताची…

ओळख जगाची…

मराठी मुलखातून…

वैचारिक लेखन

रामायणाचे महत्व !

रामायणाचे महत्व !

 रामायण हा केवळ इतिहास नाही, तर जीवन जगण्याच्या दृष्टिने प्रत्येक प्रश्नाचे उपयुक्त उत्तर त्यात आहे. सध्यामाणसांची वृत्ती ही राक्षसाच्याही पलिकडचे झालेली आहे. राक्षसामध्ये तरी थोडी फार माणुसकी, दया, भिती होती. तेकधीही निशस्त्रावर वार करत नसत. झोपेत किंवा विश्वास घाताने किंवा पाठीवर वार करत नसत. परंतु आज माणूसया तत्वाप्रमाणे सुध्दा वागत नाही ...

Loading…

मराठी आडनावांच्या नवलकथा

श्री गजानन वामनाचार्य यांनी जमवलेल्या ५०,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह आणि त्यातील गमतीजमती..... वाचा फक्त इथेच..
 नवीन नियमित सदरे…

वचनामृत…

3180

पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल….

— डॉ. अब्दुल कलाम

बोधकथा

गर्वाचे घर खाली

गर्वाचे घर खाली

तुकारामाच्या नावेतून अनेक लोक अनेकदा प्रवास करीत. या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी तासभर तरी लोक त्याच्या नावेत असत. दिवसाकाठी अनेक प्रवाशांना तो नावेतून घेऊन जात असे. त्यामुळे मानवी स्वभावाच्या अनेक छटा त्याने पाहिल्या होत्या. एक दिवस एक विद्वान प्राध्यापक त्याच्या नावेतून प्रवास करीत होते. त्यांनी तुकारामाला विचारले,‘‘काय रे, तुला गणित ... >>

लघुकाव्य, चारोळी, मुक्तक,

तीर निशाणावर लागावा म्हणुन शिकारी मिटतो डोळा
आतां कळलें, युवक आजचे, युवतीही कां ”मारत डोळा” .
– सुभाष स. नाईक  (शेर प्रीतीचे)

Follow on Facebook