मंजिरी पानसे

चर्चेचा विषय तर अगदी जिव्हाळ्याचा.कारण अगदी दिग्गज साहित्यिकांचे साहित्य वाचतच लहानाचे मोठे झालेल्या माझ्यासारख्या सर्वानाच 'साहित्यिक' म्हणजे आत्यंतिक आदराने ज्या ...
पुढे वाचा...

सरोज भट्टू

मराठी साहित्य विश्र्वातील एक श्रेष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी एके ठिकाणी,जे लिहिले जाते व जे वाचले जाते ते साहित्य अशी ...
पुढे वाचा...

शोभा वागळे

भारतीय संस्कृती आपल्या प्राचीन ग्रंथापासूनच सुरू झालेली आहे. आपले चार वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे आपले प्राचीन ...
पुढे वाचा...

अलका देशमुख

दोन दिवस विचारच केला आज आत्ता लिहायला सुरुवात केलीय...मला एवढं ज्ञान नाही पण तरीही माझ्या मनात वाटलं मला सुचलं तसं ...
पुढे वाचा...

सर्जेराव कुइगडे

जो कसदार साहित्य प्रसवितो तो साहित्यिक, हे साहित्यिक कोण? या प्रश्नाला माझे साधे, सरळ उत्तर. आमच्या लहानपणी आमच्या शेजारच्या दुरपा ...
पुढे वाचा...

संतोष करमाळकर (बीड)

शांत वाहणाऱ्या समुद्री लाटांचा जसा अंदाज घेता येत नाही तसं एका साहित्यिकाचाही अंदाज घेता येत नाही, कारण एका कोपऱ्यात मळकट ...
पुढे वाचा...

महाचर्चा

फेसबुकवरचा “आम्ही साहित्यिक” हा अतिशय लोकप्रिय ग्रुप. संपूर्णपणे मराठी साहित्याला वाहून घेतलेला. गेली कित्येक वर्षे नावाजलेल्या लेखकांचे साहित्य प्रकाशित करताकरताच नवोदितांनाही एक सुंदर व्यासपीठ मिळवून देणर्‍या या ग्रुपवर वेगवेगळे उपक्रम सुरु असतात. आता यात भर पडली आहे ती म्हणजे “महाचर्चा” या उपक्रमाची. येथे एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर आपले विचार मांडायचे असतात. या “महाचर्चेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता नियमितपणे वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा सुरुच राहिल....

महाचर्चा – विषय १ – साहित्यिक कोण ?

थोर साहित्यिकांनीही कधीकाळी दिवाळी अंकांमध्ये लिहून उमेदवारी केलीच होती. आजच्या पिढीतील नव्या दमाचे लेखक न जाणो उद्याचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक होतील. साहित्यिक हा साहित्यिक असतो... छोटा, मोठा, नावाजलेला असा फरक करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?
 
हाच प्रश्न विचारला होता सभासदांना.. आपापली मतं मांडायची होती किमान १५० शब्दांमध्ये. अर्थात जास्तीतजास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नव्हती... सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आला.. अतिशय उच्च वैचारिक पातळीवरचे हे सगळे लेख एकत्रितपणे वाचा....
 
महाचर्चा - विषय १ - साहित्यिक कोण ?