मराठी खाद्यसंस्कृती म्हणजे फक्त कांदेपोहे, थालिपिठ, वडा-पाव वा मिसळ नव्हे. अक्षरश: शेकडो मराठी चविष्ट, पौष्टिक पदार्थ आपल्याकडे होते आणि आहेतही. मात्र जंक फूडच्या जमान्यात हे पदार्थ मराठमोळ्या घरातल्या नव्या पिढीपर्यंतच पोहोचत नाहीत. म्हणजे मराठी माणसानेच मराठी खाद्यबाणा सोडून दिला आहे का ? खास मराठी पदार्थांची नव्या पिढीला ओळख करुन देण्यासाठी हा अाहे एक खास विभाग -“खाद्ययात्रा”. मात्र फक्त मराठी पदार्थच नाही...तर जगभरातल्या इतरही खाद्यसंस्कृतींमधल्या पदार्थांचीही माहिती इथे मराठीत दिलेय.
 
या विभागात आपल्याकडे असलेल्या मराठी आणि इतरही खाद्यसंस्कृतींमधल्या पदार्थांचीही माहिती, अगदी फोटो असेल तर त्यासोबत जरुर पाठवा.
 


मराठमोळे पदार्थ



सरबते


गोड पदार्थ



जेवणातील पदार्थ



केक्स आणि पेस्ट्रीज


नाश्त्याचे पदार्थ



व्यक्तीकोशातील नवीन

अजय-अतुल (गोगावले)

अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं ...

सयाजी शिंदे

दाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत ...

संदीप कुलकर्णी

ते उत्तम चित्रकार ही आहेत. बेधुंद, 'मी बाप', 'मेड इन ...

Follow us on Facebook

खाद्यसंस्कृतीवरील लेख

नवीन पाककृती….

मराठीसृष्टीवरील नवीन लेख