मराठी खाद्यसंस्कृती म्हणजे फक्त कांदेपोहे, थालिपिठ, वडा-पाव वा मिसळ नव्हे. अक्षरश: शेकडो मराठी चविष्ट, पौष्टिक पदार्थ आपल्याकडे होते आणि आहेतही. मात्र जंक फूडच्या जमान्यात हे पदार्थ मराठमोळ्या घरातल्या नव्या पिढीपर्यंतच पोहोचत नाहीत. म्हणजे मराठी माणसानेच मराठी खाद्यबाणा सोडून दिला आहे का ? खास मराठी पदार्थांची नव्या पिढीला ओळख करुन देण्यासाठी हा अाहे एक खास विभाग -“खाद्ययात्रा”. मात्र फक्त मराठी पदार्थच नाही...तर जगभरातल्या इतरही खाद्यसंस्कृतींमधल्या पदार्थांचीही माहिती इथे मराठीत दिलेय.
 
या विभागात आपल्याकडे असलेल्या मराठी आणि इतरही खाद्यसंस्कृतींमधल्या पदार्थांचीही माहिती, अगदी फोटो असेल तर त्यासोबत जरुर पाठवा.
 


मराठमोळे पदार्थ



सरबते


गोड पदार्थ



जेवणातील पदार्थ



केक्स आणि पेस्ट्रीज


नाश्त्याचे पदार्थ



व्यक्तीकोशातील नवीन……

चिंतामण द्वारकानाथ अर्थात सी डी देशमुख

सी.डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी होते. ते भारतीय रिझर्व ...

अनंत आत्माराम काणेकर

मराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा ...

यशवंत देव

भावगीताच्या विश्वातील तळपता तारा म्हणून ज्या मोजक्या संगीतकारांची नावे घ्यावी ...

खाद्यसंस्कृतीवरील लेख

Follow us on Facebook

मराठीसृष्टीवरील नवीन लेख