काया टोस्ट
साहित्य : ब्रेड स्लाईस, काया जॅम, बटर. कृती : प्रथम ब्रेड चे स्लाईस मंद आचेवर थोडेसे लालसर भाजून घेणे. त्यानंतर त्यावर काया जॅम लावून बटर चा पातळ असा पूर्ण थर त्यावर ठेवावा आणि सर्व्ह करावे. […]
साहित्य : ब्रेड स्लाईस, काया जॅम, बटर. कृती : प्रथम ब्रेड चे स्लाईस मंद आचेवर थोडेसे लालसर भाजून घेणे. त्यानंतर त्यावर काया जॅम लावून बटर चा पातळ असा पूर्ण थर त्यावर ठेवावा आणि सर्व्ह करावे. […]
साहित्य: १ कप मिल्क पावडर, १/२ कप कंडेन्स मिल्क, २ टीस्पून साजूक तूप, १/२ टीस्पून वेलची पूड. कृती: मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क आणि तूप एकत्र एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात घालावे. ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. भांडे बाहेर […]
साहित्य- ३ वाटय़ा मैदा, दीड वाटी रवा, १/२ वाटी तेल, चवीपुरते मीठ, १ वाटी आंबट ताक, २ वाटय़ा साखर, २ लिंबाचा रस, केशराच्या काडय़ा, तळणीसाठी तूप. कृती- रवा आणि मैदा एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे […]
साहित्य- १ वाटी जाड रवाळ कणीक (खांडवा किंवा खपली गहू वापरावेत कारण ते अधिक पौष्टिक असतात.) लोणकडे तूप, १ वाटी गूळ, वेलची पूड. कृती- गव्हाचे जाड रवाळ पीठ (कणीक) लोणकढय़ा तुपावर भाजून घ्यावे. पीठ चांगले […]
आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. लहानपणी खूपच मज्जा येई. वर्षभर प्रकाश देणाऱ्या, घर उजळविणाऱ्या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याची पूजा करण्याचा हा एकमेव दिवस. पितळी समई, लामण दिवा, नंदादीप, चांदीची निरांजने इतकेच नव्हे […]
साहित्य : एक हापूस आंबा, पाव किलो खवा, वेलची पावडर, काजू-बदाम काप, दूध पावडर १०० ग्रॅम, साजूक तूप. कृती : खवा कढईत मंद आचेवर गुलाबीसर भाजावा. गार झाल्यावर त्यात आंब्याच्या बारीक फोडी घालाव्यात. हलक्या हाताने […]
साहित्य- कणिक एक पाव, गूळ, तूप व वेलची पूड. कृती- कणीक व त्यात थोडे डाळीचे पीठ टाकावे. चवीला थोडे मीठ टाकावे. नंतर गुळाचे घट्ट पाणी तयार करावे. कणकेच्या निम्मे गूळ घ्यावा. कणकेत गरम तुपाचे मोहन […]
Copyright © Marathisrushti.com 2016-2020 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies