खिचडा

गरीब, लमाणी, कातकरी, मेंढपाळ या भटकणाऱ्या जमाती. यांचे बिऱ्हाड आपल्या पाठीवर असते. जेथे असू तेथे तीन दगडांची चूल मांडून स्वयंपाक करायचा हा या लोकांचा शिरस्ता. आठवड्याचा बाजार असला की त्या जागी गहू, ज्वारी, बाजरी, मूग, […]

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १२ – स्वातंत्रोत्तर काळ

एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्या आधी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा पडल्याने रेशनिंगवर अन्नधान्य विकण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मध्यम आणि निम्नमध्यमवर्गीयांना त्याचा होणारा फायदा लक्षात आल्यावर स्वातंत्र्योत्तर काळातही आजतागायत रेशनच्या दुकानात धान्य मिळत आले आहे. किंबहुना रेशनकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज गणला जातो. […]

पिठल्याच्या वडय़ा किंवा आंबट गुंडाळी

साहित्य- १ वाटी बेसन, १ वाटी ताक, १ वाटी पाणी, चवीपुरते मीठ, ३ हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोथिंबीर, १ वाटी ओले खोबरे आणि अर्धी वाटी हळद, हिंग, मोहरी घातलेली फोडणी. कृती – बेसन, ताक व […]

मसाला चिकन हंडी

साहित्य – चिकन – अर्धा किलो, कांदे – 6/7 (मोठ्या आकाराचे), सुके खोबरे – 1 कप (किसलेले ), टोमॅटो – 2 (मोठे व लालबुंद ), आलेलसुण पेस्ट – 2 मोठे चमचे, हळद – 2 चमचे, लाल […]

गूळपापडीचे लाडू

साहित्य- १ वाटी जाड रवाळ कणीक (खांडवा किंवा खपली गहू वापरावेत कारण ते अधिक पौष्टिक असतात.) लोणकडे तूप, १ वाटी गूळ, वेलची पूड. कृती- गव्हाचे जाड रवाळ पीठ (कणीक) लोणकढय़ा तुपावर भाजून घ्यावे. पीठ चांगले […]

तंदूरी पनीर

साहित्य: २०० ग्राम पनीर, मोठे चौकोनी तुकडे, १ मध्यम भोपळी मिरची, मध्यम चौकोनी तुकडे, १ लहान कांदा, मध्यम चौकोनी तुकडे (प्रत्येक पाकळी विलग करावी.) पुदिना चटणी: १/४ कप पुदिन्याची पाने, २ टेस्पून कोथिंबीर, १ टीस्पून […]

चीज व्हेजिटेबल सॅंडविच

साहित्य: ८ ब्रेडचे स्लाईस, १ मध्यम भोपळी मिरची, बारीक चिरून, १/२ कप पातळ चिरलेली कोबी, १/२ कप जाडसर किसलेले गाजर, १/२ कप बारीक चिरलेला फ्लॉवर, १/२ कप दूध, १ टेस्पून मैदा, १/४ कप किसलेले चीज, […]

सुक्के चिकन

साहित्य : एक किलो चिकन, दोन कांदे slice करून, लसूणपाकळ्या 5/6, एक मोठा टोमॅटो चिरून घ्या, एक कांदा बारीक चिरून, लसूण, खोबरे, कोथिंबीर, आले चे वाटण, 4/5 चमचे किसलेले खोबरे, हळद, मीठ, घरगुती मसाला, चिकन […]

व्हेज चीज ब्रेड पकोडा

साहित्य: ८ ब्रेड स्लाईस, दिड कप बटाट्याची तिखट भाजी (३ ते ४ मध्यम बटाटे), १ कप बेसन, २ टेस्पून तांदूळ पिठ, १ कप पाणी, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून जिरे, चिमुटभर खायचा सोडा, चवीपुरते मिठ, तळण्यासाठी […]

हरभऱ्याच्या डाळीचा चटका

साहित्य : हरभऱ्याची डाळ, दही, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, फोडणी. कृती : हरभऱ्याची डाळ ३ तास भिजत ठेवावी. नंतर डाळ जाडसर वाटून घ्यावी. वाटतानाच त्यात लसूण व हिरव्या मिरच्या घालाव्यात. नंतर त्यात दही व मीठ […]

1 2 3 4