आंब्याचे मोदक

उकड साहित्य : २ वाटय़ा तांदळाचे पीठ चाळून घ्यावे, दीड वाटी पाणी, १ वाटी आंब्याचा रस, १ मोठा चमचा रिफाइंड तेल, १ चिमूट मीठ. सारण साहित्य : १ कोवळा नारळ (अडसर) खवून, ८ चहाचे चमचे […]

आंबा-केळी शिकरण

साहित्य : १ आंबा पिकलेला, २ केळी तयार झालेली, ४ वाटय़ा दूध, ४ मोठे चमचे साखर. कृती : साखर घालून दूध गार करावे. आंब्याचे बारीक तुकडे करून तेही गार करावेत. दुधात केळी कुस्करून नेहमीसारखी शिकरण […]

आंब्याचा शिरा

साहित्य : २ वाटय़ा जाड रवा भाजलेला, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर (अथवा आवडीप्रमाणे बदलावे), २ मध्यम आकाराचे आंबे (शक्यतो हापूस), १० काडय़ा केशर, २ मोठे चमचे मनुका, चिमूटभर मीठ. कृती : एका आंब्याच्या […]

सफरचंदाची खमंग कोशिंबीर

साहित्य : सफरचंद 3 मोठे, दाण्याचा कुट भरड अर्धी वाटी, किसमिस अर्धी वाटी, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर बारीक चिरून कृती : सफरचंद स्वच्छ धुवून जाडसर किसणीने किसून घेणे. लागलीच लिंबाचा रस घाला म्हणजे […]

दाण्याचे लाडू

साहित्य : दाणे अर्धा किलो, खजूर एक पाव, गुळ एक वाटी, सुकं खोबरं एक वाटी, खसखस दोन चमचे, तूप चमचाभर, वेलचीपूड एक चमचा कृती : दाणे खमंग भाजून सोलून घ्यावे. खजूर बिया काढून, तुपावर परतून […]

मटण मसाला

साहित्य: पाव किलो मटण, 1 मोठा कांदा उभा बारीक चिरलेला ,2 ते 3 चमचे स्पेशल आगरी कोळी मसाला,150 ग्राम दही , अर्धा चमचा हळद ,चवीनुसार मीठ ,2 छोटे चमचे आलं-लसूण-मिरची पेस्ट अक्खा मसाला : १ […]

अंड्याची करी

साहित्य : अंडी, कांदा, खोबरं (सुके), आमसूल, मीठ, हळद, तिखट, लसुण, आलं, कोथिंबीर. कृती : प्रथम अंडी उकडून घेणे. थोडा कांदा, खोबरे, आलं, लसुण भाजून घेणे व त्याचे बारीक वाटण करून घेणे. उरलेला कांदा तेलावर […]

पिवळ्या मुगडाळीची बालुशाही

साहित्य : मुगाचे पीठ, साजूक तूप, साखर, वेलची, केशर, दूध, चवीनुसार मीठ. कृती : प्रथम दूध, तूप एकत्र करुन ते गरम करणे. थंड झाल्यावर त्यात भिजेल एवढे मुगाचे पीठ घेणे. व ते चांगले मळून एक […]

संक्रांत स्पेशल गावरान गुजराथी स्टाईल उंधियो!

संक्रांतीला आमच्या कडे एडवणला तीळगुळासोबतच उंधियोशी साध्यर्म दाखवणारा उकडहंडी नावाचा प्रसिध्द पारंपारीक पदार्थ “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” असे बोलत तीळगुळासोबतच उकडहंडी भरलेली भांडींची देवाणघेवाण होई. मराठमोळी उकडहंडी ब-याचदा बनवल्यानंतर गुजराथी पध्द्तीचा उंधियो खूप दिवसांपासून […]

1 2 3 4