खाद्यसंस्कृतीबद्दलचे लेख

केळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक

आपल्याकडे बारा महिने सहज उपलब्ध असणारे, खायला सोपे आणि मऊ, सर्वांचे आवडते फळ म्हणजे ‘केळी’. आपल्याकडे बहुतेक लोकांना केळी खायला आवडतात. खायला सोपी आणि नरम असल्याने लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वाना केळी खायला आवडतात. केळ्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. […]

‘वरण’कथा

खरंतर वरण म्हणजे अनेकांच्या लेखी अगदी मामुली पदार्थ. किंबहुना वरणाला वाखाणणाऱ्यांपेक्षा नाक मुरडणारेच अधिक असतील, तरीही छातीठोकपणे सांगता येईल की, गरमागरम भातावर तूप टाकून तो हिंग-जिरं-हळद घालून केलेल्या वरणाशी कालवून खाल्ला की त्याक्षणी जिभेवर जी चव रेंगाळते; तिचं वर्णन करायला शब्द नाहीत. […]

काय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे

सर्वांनाच जेवण करून झाल्यावर बडीशेप खाण्यास आवडते. गोड असो अथवा तिखट जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेप खाण्यास चांगले वाटते. बडीशेपमध्ये विविध औषधी गुणधर्म आढळून येतात. […]

विड्याचे पान शास्त्रोक्त व वैज्ञानिक महती..!

बारीक नाजूक छान दिसणारा वेल पाने गुळगुळीत, चमकदार, लांब देठची, हृदयाच्या आकाराची एक टोक असणारी. एका आड एक पाने येतात पेराला मुळे फुटतात. हा वेल पुढे वाढत जातो. […]

थकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स

आपल्या सर्वांनाच विविध प्रकारची पेय पिण्यास आवडतात. सगळ्यात नैसर्गिक पेय म्हणजे “पाणी”. विविध प्रकारचे फळांचे, भाज्यांचे रस म्हणजे शरीरासाठी उत्तम, कारण त्यामध्ये विविध पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. […]

बदाम भिजवून खाणे नेहमीच फायदेशीर असतं

जर कोणाच्या काही लक्षात राहत नसेल तर सर्रास आपण म्हणतो, “अरे भिजवलेले बदाम खा म्हणजे तुझी स्मरणशक्ती वाढेल”. खरं पाहता, लहान मुलांना आपण आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे म्हणून भिजवलेले बदाम नेहमी खायला देतो. त्याची स्मरणशक्ती वाढणे […]

खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजे काय

खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बाय कार्बोनेट अथवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असे याचे इंग्रजी रासायनिक नाव आहे. हे एक प्रकारचे मीठ आहे. हा खाण्याचा सोडा अल्कली गुणधर्माचा आढळून येतो. हे पांढऱ्या भुकटीच्या म्हणजेच […]

चांगल्या फिटनेससाठी पौष्टिक खिचडीचा वापर नक्की करा

जेव्हा आपण कामावरून दमून घरी येतो, दिवसभराच्या थकव्याने जेवण बनवण्याचा कंटाळा येतो. पण घरातील सात्विक अन्न खाण्याची इच्छा असल्याने आपण पटकन होणारी, रुचकर आणि पौष्टिक अशा खिचडीचा पर्याय निवडतो. कारण कमी वेळात होणारी, पचायला हलकी, […]

खरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं

तर अशा ह्या गुणकारी बदामाला भिजवून खाल्ले तर त्यातील सर्व पौष्टिक घटकांचा शरीराला योग्यप्रकारे फायदा मिळतो. म्हणूनच घरातील सर्वांनी भिजवलेल्या बदामाचा आपल्या खाण्यात जरूर सहभाग करावा. […]

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १३ – येणारा आधुनिक काळ

आता यापुढचा जमाना तयार खाद्यपदार्थांचा आहे. एकविसावं शतक हे रिमिक्स आणि फ्युजनचं आहे. पण आपल्या संपूर्णपणे विज्ञानाधिष्टित अशा खाद्यसंस्कृतीचा वारसा सांगणारा आपला आहार हाच संतुलित आणि आरोग्याला योग्य असा आहार आहे आणि याचा सार्थ अभिमान आपण बाळगायला पाहिजे. […]

1 2 3 5