मनोरंजन
संवाद – प्रिया मराठे आणि शंतनू मोघे
ते दोघे, देखणे, बुद्धिमान, प्रतिभावंत, अभिनयसमृद्ध, स्वभावाने स्वतंत्र पण एकमेकांत पूर्णपणे हरवून गेलेले!! […]

मराठीसृष्टी वेब पोर्टलच्या २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मराठीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, नामवंत, प्रतिभावंत आणि नवोदितांच्याही मुलाखती, गप्पा आणि इतर बरंच काही...
मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)
निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ
“वन आईड ऑक्टोपस स्टुडिओज” च्या सहयोगाने
ते दोघे, देखणे, बुद्धिमान, प्रतिभावंत, अभिनयसमृद्ध, स्वभावाने स्वतंत्र पण एकमेकांत पूर्णपणे हरवून गेलेले!! […]
ललितकलादर्श चा संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग ४ जानेवारी १९०८ रोजी झाला. या निमित्ताने आपण नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा यांची नातसून उमा पेंढारकर, शुभदा आणि श्रीकांत दादरकर ( विद्याधर गोखले यांची कन्या व जावई ) तसेच अण्णांचा मुलगा ज्ञानेश पेंढारकर यांची मुलाखत घेतली आहे.
ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा… […]
“घातसूत्र ही कादंबरी नाही. इतिहास नाही. अर्थशास्त्रीय-राजकीय ग्रंथ नाही. निबंध नाही. प्रबंध नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संकलन नाही. तत्त्वज्ञान नाही. आध्यात्मिक प्रवचन नाही वा क्लिष्ट चिंतनाचे तथाकथित निरूपण नाही. दीपक करंजीकर यांनी या सर्वांच्या पलिकडे नेणारा, म्हटले तर चित्तथरारक, सर्वंकष आणि त्याचवेळेस व्यासंगी उद्बोधन करणारा, पण एक उत्कंठावर्धक, अर्वाचीन इतिहासाने सजलेला, समकालीन जागतिक शोधग्रंथ लिहिला आहे. सध्याच्या विलक्षण गुंतागुंतीच्या, आर्थिक अरिष्टाच्या, संभाव्य प्रलयसमान भासणार््या आंतरराष्ट्रीय प्रवाहांचा घेतलेला हा वेधक शोध आहे. […]
जगात हाताच्या बोटावर मोजता येणारे डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅम करणारे आहेत आणि त्यात आहे एक मराठी माणूस! मुलुंडमध्ये लहानाचा मोठा झालेले आणि आता अमेरिकेत राहणारे अतुल पत्की!! एक थरारक भेट, एक थरारक अनुभव, एक अविस्मरणीय माणूस! […]
तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉन माहितीय का? नाही? मग तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅमही माहिती नसेल. हा एक भन्नाट खेळ आहे. दिवसाला ४२ किलोमीटर धावायचं, स्वतःचं सामान स्वतः धावताना वाहून न्यायचं, सलग ५ दिवस धावायचं! तेही डेझर्टमधून!! डेझर्ट म्हणजे नो मॅन्स लँड!!! […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions