डेझर्ट मॅरेथॉन ग्रँड स्लॅम विजेते अतुल पत्की – भाग २

जगात हाताच्या बोटावर मोजता येणारे डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅम करणारे आहेत आणि त्यात आहे एक मराठी माणूस! मुलुंडमध्ये लहानाचा मोठा झालेले आणि आता अमेरिकेत राहणारे अतुल पत्की!! एक थरारक भेट, एक थरारक अनुभव, एक अविस्मरणीय माणूस! […]

डेझर्ट मॅरेथॉन ग्रँड स्लॅम विजेते अतुल पत्की – भाग १

तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉन माहितीय का? नाही? मग तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅमही माहिती नसेल. हा एक भन्नाट खेळ आहे. दिवसाला ४२ किलोमीटर धावायचं, स्वतःचं सामान स्वतः धावताना वाहून न्यायचं, सलग ५ दिवस धावायचं! तेही डेझर्टमधून!! डेझर्ट म्हणजे नो मॅन्स लँड!!! […]