सिझन २ – पॉडकास्ट

पुनर्जन्म – अंधश्रद्धा की विज्ञान – मृत्यूनंतर माझं काय होणार ? | ft. रासपती दास

मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट की एका नव्या प्रवासाची सुरुवात? पुनर्जन्म ... >>

फॅमिली डॉक्टर काळाची गरज! | Dr. Shruti Shridhar

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो? प्रत्येक ... >>

पैशांचं नियोजन आणि योग्य गुंतवणूक कशी करावी?

बऱ्याचदा आपण आपल्या वैयक्तिक रिलेशनशिपमध्ये मॅनेजरला आर्थिक सल्लागार मानण्याची चूक ... >>

वाजत राहूदे डंका… ! संस्कृती – परंपरेचा

पुणे म्हणजे ढोल-ताशा पथकांचं माहेरघर… पण या परंपरेचा खरा प्रवास ... >>

प्रभु श्रीरामांच्या आधीची अयोध्या कशी होती? | अयोध्येचा हजारो वर्षांचा इतिहास

अयोध्या म्हणजे केवळ प्रभू श्रीरामांची जन्मभूमी नाही - तर हजारो ... >>

स्वतःला ओळखणं इतकं कठीण का? | Overthinking Emotions आणि Relationships

आपण स्वतःला खरंच किती ओळखतो? इतर काय म्हणतील, सोशल मीडियावरची ... >>

सुंदर हास्याचं रहस्य ! Aesthetic Dentistry म्हणजे नेमकं काय ? | Dr. Sneha Joshi

सुंदर हास्य म्हणजे फक्त सौंदर्य नाही, तर आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि ... >>

गीतरामायणाची ७० वर्षे आणि अनमोल आठवणी

आकाशवाणीच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे गीतरामायण. गेल्या पाच पिढ्यांपासून ... >>

प्रत्यक्षात ठरलेली फाळणीची तारीख १० महिने आधी का आणण्यात आली ? याचे मुख्य कारण काय ?

पाकिस्तानच्या निर्मात्यांचे नंतर काय झाले? | लेखक माधव भांडारी | ... >>

तुमचा कराचा पैसा नेमका कुठे खर्च होतो? सरकारी खरेदी प्रक्रियेचा संपूर्ण उलगडा

सरकारी टेंडर प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? शासन खरेदी कशी करते? ... >>

Loading…


 

सिझन १ – ऑनलाईन मुलाखती

संवाद – प्रिया मराठे आणि शंतनू मोघे

ते दोघे, देखणे, बुद्धिमान, प्रतिभावंत, अभिनयसमृद्ध, स्वभावाने स्वतंत्र पण एकमेकांत ... >>

नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास कार्यक्रम

ललितकलादर्श चा संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग ४ जानेवारी ... >>

“संवाद” – “घातसूत्र”कार दीपक करंजीकर

“घातसूत्र ही कादंबरी नाही. इतिहास नाही. अर्थशास्त्रीय-राजकीय ग्रंथ नाही. निबंध ... >>

डेझर्ट मॅरेथॉन ग्रँड स्लॅम विजेते अतुल पत्की – भाग २

जगात हाताच्या बोटावर मोजता येणारे डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅम करणारे ... >>

डेझर्ट मॅरेथॉन ग्रँड स्लॅम विजेते अतुल पत्की – भाग १

तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉन माहितीय का? नाही? मग तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉनचा ... >>

“संवाद” – सिद्धहस्त कथाकार, कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे

जगण्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास निवडून, प्रा. रंगनाथ पठारे गेली चार ... >>

मुशाफिरी जागतिक सिनेमाची – इराणी सिनेमाची ओळख करुन देतायत सिने-समिक्षक अशोक राणे

“मुशाफिरी जागतिक सिनेमाची” या मालिकेच्या या भागात “सिनेमा पहाणारा माणूस” ... >>

“कस्तुरगंध” – कवी सदानंद रेगे यांच्याविषयी बोलतायत नव्या पिढीचे कवी अरुण म्हात्रे

ज्येष्ठ कवी सदानंद रेगे यांच्याविषयी बोलतायत नव्या पिढीचे कवी अरुण म्हात्रे ... >>

नाट्य, चित्रपट, मालिका अभिनेते गिरीश परदेशी

नवनवे प्रयोग रंगभूमीवर करून त्यात यश मिळवणारे, सदोदित नवीन गोष्टींचा ... >>

मुलाखतकार.. शब्दांकनकार प्रा. डॉ. नीतिन आरेकर – भाग ३

कलाशाखेचे प्राध्यापक.. महाविद्यालयाचे विभागप्रमुख.. ते विविधांगी लेखक.. निवेदक.. मुलाखतकार.. शब्दांकनकार. ... >>

Loading…


 


 
मराठीसृष्टी वेब पोर्टलच्या २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मराठीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, नामवंत, प्रतिभावंत आणि नवोदितांच्याही मुलाखती, गप्पा आणि इतर बरंच काही...
मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)
 
निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ
“वन आईड ऑक्टोपस स्टुडिओज” च्या सहयोगाने


लवकरच येत आहेत आपल्या भेटीला

  • `तालवाद्यांचे बादशहा' तौफिक कुरेशी
  • `आवाजाचे जादूगार' चेतन सशीथल
  • ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे
  • सुप्रसिद्ध कलाकार शंतनु मोघे आणि प्रिया मराठे
  • सुप्रसिद्ध `चित्रपट समिक्षक' संतोष पाठारे



    • मनोरंजन

      नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास कार्यक्रम

      ललितकलादर्श चा संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग ४ जानेवारी १९०८ रोजी झाला. या निमित्ताने आपण नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा यांची नातसून उमा पेंढारकर, शुभदा आणि श्रीकांत दादरकर ( विद्याधर गोखले यांची कन्या व जावई ) तसेच अण्णांचा मुलगा ज्ञानेश पेंढारकर यांची मुलाखत घेतली आहे.

      ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा… […]

    • सिझन १ - ऑनलाईन मुलाखती

      “संवाद” – “घातसूत्र”कार दीपक करंजीकर

      “घातसूत्र ही कादंबरी नाही. इतिहास नाही. अर्थशास्त्रीय-राजकीय ग्रंथ नाही. निबंध नाही. प्रबंध नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संकलन नाही. तत्त्वज्ञान नाही. आध्यात्मिक प्रवचन नाही वा क्लिष्ट चिंतनाचे तथाकथित निरूपण नाही. दीपक करंजीकर यांनी या सर्वांच्या पलिकडे नेणारा, म्हटले तर चित्तथरारक, सर्वंकष आणि त्याचवेळेस व्यासंगी उद्बोधन करणारा, पण एक उत्कंठावर्धक, अर्वाचीन इतिहासाने सजलेला, समकालीन जागतिक शोधग्रंथ लिहिला आहे. सध्याच्या विलक्षण गुंतागुंतीच्या, आर्थिक अरिष्टाच्या, संभाव्य प्रलयसमान भासणार््या आंतरराष्ट्रीय प्रवाहांचा घेतलेला हा वेधक शोध आहे. […]

    • क्रिडा क्षेत्र

      डेझर्ट मॅरेथॉन ग्रँड स्लॅम विजेते अतुल पत्की – भाग २

      जगात हाताच्या बोटावर मोजता येणारे डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅम करणारे आहेत आणि त्यात आहे एक मराठी माणूस! मुलुंडमध्ये लहानाचा मोठा झालेले आणि आता अमेरिकेत राहणारे अतुल पत्की!! एक थरारक भेट, एक थरारक अनुभव, एक अविस्मरणीय माणूस! […]

    • क्रिडा क्षेत्र

      डेझर्ट मॅरेथॉन ग्रँड स्लॅम विजेते अतुल पत्की – भाग १

      तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉन माहितीय का? नाही? मग तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅमही माहिती नसेल. हा एक भन्नाट खेळ आहे. दिवसाला ४२ किलोमीटर धावायचं, स्वतःचं सामान स्वतः धावताना वाहून न्यायचं, सलग ५ दिवस धावायचं! तेही डेझर्टमधून!! डेझर्ट म्हणजे नो मॅन्स लँड!!! […]

     

    मनोरंजन

    संवाद – प्रिया मराठे आणि शंतनू मोघे

    ते दोघे, देखणे, बुद्धिमान, प्रतिभावंत, अभिनयसमृद्ध, स्वभावाने स्वतंत्र पण एकमेकांत पूर्णपणे हरवून गेलेले!! ... >>

    नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास कार्यक्रम

    ललितकलादर्श चा संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग ४ जानेवारी १९०८ रोजी झाला. या निमित्ताने ... >>

    मुशाफिरी जागतिक सिनेमाची – इराणी सिनेमाची ओळख करुन देतायत सिने-समिक्षक अशोक राणे

    “मुशाफिरी जागतिक सिनेमाची” या मालिकेच्या या भागात “सिनेमा पहाणारा माणूस” म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ सिने ... >>

    Loading…