पुनर्जन्म – अंधश्रद्धा की विज्ञान – मृत्यूनंतर माझं काय होणार ? | ft. रासपती दास

मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट की एका नव्या प्रवासाची सुरुवात? पुनर्जन्म खरंच असतो का? मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं आणि आपल्या पुढच्या जन्माचा संबंध आपल्या कर्माशी असतो का?

या भागात Marathisrushti Talks च्या सूत्रसंचालिका धनश्री प्रधान दामले यांच्यासोबत आहेत रासपती दास प्रभुजी — Wisdom Educator आणि Spiritual Mentor.

भगवद्गीता आणि वैदिक तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून या विशेष संवादात आपण जाणून घेणार आहोत पुनर्जन्म, आत्मा, कर्म आणि मोक्ष यांमागील आध्यात्मिक संकल्पना. ✨ या भागात काय जाणून घ्याल?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*