नाट्य, चित्रपट, मालिका अभिनेते गिरीश परदेशी


मुलाखत बघण्यासाठी क्लिक करा


एक चित्रपट व मालिका कलाकार असूनही रंगभूमीवर खूप प्रेम करणारे आणि तितकेच नवनवे प्रयोग रंगभूमीवर करून त्यात यश मिळवणारे , प्राचीन काळाचा अभ्यासक असूनही सदोदित नवीन गोष्टींचा शोध घेण्याकडे कल असलेले नाट्य, चित्रपट, मालिका अभिनेते श्री. गिरीश परदेशी यांची मुलाखत..


Although being a successful actor on stage and small screen, Girish Pardeshi has always tried to search into new creative ideas. In this interview by Anchor Dhanashree Pradhan Damle, he unfolds himself.


संवादिका : धनश्री प्रधान दामले

संकल्पना : निनाद प्रधान
निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ
विशेष आभार : आदित्य संभूस

Powered By MarathiSrushti in Association with One Eyed Octopus Studios Pvt. Ltd.
www.marathisrushti.com/mstv
www.oeostudios.com
Music: https://www.bensound.com

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*