नवीन लेखन...

कुठे काय

कुठे काय अन कुठे काय पैशाला येथे फुटले पाय दीड-दोन दमडी साठी          ईमान येथे विकला जाय                             कुठे काय अन कुठे काय सत्य झाले मिथ्य, मिथ्यस मानले तथ्य         मक्कारी दुनिया करे खोट्याचे नेपथ्य चौका चौकां […]

गुरुचे महत्व

गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो…… […]

निशा

काळोखाचे घेऊन पांघरुन निशा हि आली. पाहण्यास तीला आकाशात चांदण्याची दाटी झाली. चंन्द्र पाण्यात सांडला ता-यानी लपंडाव मांडला. ऊजळून आल्या नक्शन्नाच्या वेली.

का नाही हे ओरडणार मोदींच्या नावाने

राजधानी दिल्लीमधल्या वृक्षाच्छादित रस्त्यांनी नटलेल्या लुटयेन्स झोन मध्ये राहायला फुकट सरकारी घर मिळवणं हे बऱ्याच भारतीय राजकारणी, पत्रकार, चित्रकार, कलाकार वगैरे लोकांचं स्वप्न असतं. नाना खटपटी करून एकदा लुटयेन्स दिल्लीमध्ये घर मिळवलं की हे लोक तिथेच आयत्या बिलावरचे नागोबा होऊन वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. सत्ता बदलली,केंद्रातलं पद गेलं तर स्वतःहून लोकांनी ही घरं खाली करावीत अशी अपेक्षा असते, पण नाममात्र भाड्यात मिळणारी अशी अलिशान घरे सोडणार कोण? […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..