नवीन लेखन...

अशीही नोकरी

एका जगप्रसिध्द कंपनीला सि.ई.ओ. हवा असतो. त्यांचा सि. ई. ओ. निवृत्त होणार असतो. तोच नवीन सि. ई. ओ. ची मुलाखत घेणार असतो. परंतु मुलाखत ऑनलाईन होणार असते. […]

संवाद

बुध्दीला चालना देणाऱ्या प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम चालू होता. प्रशिक्षक तिथे जमलेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना वेगवेगळे नुस्खे समजावून सांगत होता. संवाद कसा महत्वाचा आहे हे पटवून देत होता. […]

स्वत:चा आदर्श

एडी जरी अशा गुन्हेगारीच्या साम्राज्याबरोबर गुंतलेला असतो तरी तो त्याच्या मुलाला चांगली मूल्ये द्यायचा प्रयत्न करत असतो. चांगले काय, वाईट काय हे शिकवायचा प्रयत्न करत असतो. अर्थात तो आपल्या मुलासमोर स्वतःचे चांगले नाव अथवा आदर्श ठेवू शकत नसतो. त्याचे शल्य त्याला सतत बोचत असते. […]

श्री स्वामी समर्थांच्या हातातील सूर्यमणी

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर मराठी माणसांची मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे. श्री दत्तगुरुंचे अवतार मानले गेलेल श्री स्वामी समर्थ हे अक्कलोट येथे अनेक वर्षे वास्तव्याला होते. या काळात अक्कलकोटचे राजे  श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले  यांची स्वामींवर अपार श्रद्धा बसली. श्री स्वामी समर्थ व श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची पहिली भेट जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरात झाली […]

श्रध्दा

गोष्ट अगदी खरीखुरी आहे. एका बाईला खूप प्रयत्नांनी बाळ होते. परंतु जन्मतःच त्याच्या हृदयामध्ये छिद्र असल्याचे डॉक्टरांना जाणवते. डॉक्टर त्या बाईला जेवढी मदत करता येईल तेवढी करतात. परंतु बाळाची तब्येत सुधारत नाही. डॉक्टर तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन जाण्याचा सल्ला देतात. […]

डॉ. बच्चन यांचा ‘मॅक्बेथ

अशाच एका वाढदिवशी डॉ. बच्चन व तेजी बच्चन इंदिराजींना भेटायला आली. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. हरिवंशराय बच्चन यांचाही वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात २७ तारखेला येई. त्यांनी २७ तारखेला इंदिराजींना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. […]

आपल्या आहारातील युती आणि आघाड्या

एका बाबतीत बदल झालेला दिसत नाही. ती बाब म्हणजे निसर्गाशी मानवाचे सातत्याने चाललेले द्वंद्व. थंडी-वारा-पाऊस असो वा त्सुनामी-वादळ – भूकंप असो, निसर्ग मानवाला चकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मानव निसर्गाला जोखण्याच्या अभ्यासात असतो… आधी – व्याधी असो, रोगराई असो वा जीवजंतू असो, मानवाच्या निरामय आरोग्यातील हे अडथळे ओलांडण्याच्या करामती मानवाने अनेक करून दाखविल्या आहेत. […]

करुणा

एका बागेत एक माणूस भर दुपारी एकटा बसलेला असतो. दिसायला अगदी फाटका, तब्येतीने अगदी क्षीण आणि अगतिक दिसत असतो. कोणाचेच त्याच्याकडे लक्ष नसते. त्याच्याकडे बघून तो फार दिवस जेवला नसावा असेही वाटत असते. […]

माझे माहेर 

‘माझे माहेर’ या दोन शब्दात किती प्रेम, माया, आपुलकी, अणि आदर सारं काही भरुन राहीलं आहे. बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या ‘मन’ या कवितेत म्हटलंच आहे की ‘मन वढाय वढाय जसं पिकातलं पाखरु, व्हत आता भुईवर गेलं क्षणात आभायात ‘ त्यांनी म्हटल्याप्रमाणे मन एका क्षणात जसं जमिनीवरून आभाळात जात अगदी तस्सच माझं मन एका क्षणात अलिबागला पोचतं. […]

1 2 3 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..