About अक्षय सुर्यकांत कुंभार
मला माणसाला विचार करायला लावणाऱ्या कथा लिहायला आवडतात. ज्या गोष्टी माणुसकी जिवंत करतील अशा कथा मला लिहायला आवडतात.

कन्यादानः एक कर्तव्य

पत्र आई बाबांना मिळाल्यानंतर पुढच्या आठवड्यात ते मला दवाखान्यात भेटायला आले. दोघे खूप खूप रडले. माधुरीचे आई बाबा पण आले होते. माझ्या आईच्या तोंडात काही राहत नाही. सर्वानी माझी माफी मागितली. मी एकच विनंती केली कि कुणी माधुरीला काही सांगू नये. […]