नवीन लेखन...

गव्हाचा मसालेभात

साहित्य: दोन वाट्या गहू, २ मोठे कांदे तेल हिंग, हळद, तिखट अर्धी वाटी नारळाचं दूध मीठ गुळ ओलं खोबरं कोथिंबिर काजू अक्रोडचे तुकडे साजूक तूप मसाल्यासाठी : कांदा, सुकं खोबरं, आलं, लसूण, दालचिनी, लवंग, तमालपत्र, मसाला वेलची, लवंग, शहाजिरे, बडिशेप. कृती: गहू ७-८ तास भिजत घालावे. नंतर ते उपसून १५ मिनिटे ठेवावे. त्या गव्हाला उकड द्यावी. […]

चण्याच्या डाळीची सांजणी

साहित्य – २ वाट्या चण्याची डाळ १ वाटी नारळाचं दूध अंदाजाप्रमाणे गुळ (पाऊण वाटी) अर्धी वाटी साखर वेलची, जायफळ पूड, केशर, बदाम पिस्ता (आवडीप्रमाणे सुकामेवा) चवीनुसार मीठ, आवडीनुसार इसेंस, २ चमचे साजुक तूप कृती – चण्याची डाळ कृती करण्यापूर्वी चार तास आधी भिजत घालावी व नंतर ती चाळणीत उपसून १० ते १५ मिनिटे ठेवावी. नंतर मिक्सरमधून […]

मंगल मंदिर हे माझे माहेर

मंगल मंदिर हे माझे माहेर – मंगल…. जगावेगळे असे हो सुंदर – असे हो सुंदर मंगल मंदिर हे माझे माहेर धृ हिरवागार अती परिसर त्याचा प्रासादची जणु शिवरायांचा प्रांगणात या विश्वकर्मा आत भवानीचे सुंदर मंदिर – जगावेगळे… १ आकार मोठा तरीही बैठा आंत आहे हो भव्य दिव्यता देव-देवींच्या संत विभूतींच्या मूर्ती असती नयन मनोहर – जगावेगळे… […]

वालाचे बिरडे

सीकेपी कुटुंबांमध्ये अगदी नियमितपणे.. कोणत्याही खास प्रसंगी केला जाणारा प्रकार म्हणजे वालाचं बिरडं…
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..