तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय?
तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी सर्वोत्तम असा संदर्भ आयुर्वेदात नेमका कुठे आलाय बरं? साहजिकच मला हा प्रश्न सतावू लागला आणि मग याविषयी संदर्भ काढायला सुरुवात केली. याबाबत काही ज्येष्ठ वैद्यांशीही चर्चा केली. या सगळ्या प्रक्रियेचा सारांश इथे देत आहे. […]