चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १

अंगणात बसलेला चंदर काड्या जमवून त्याची बैल-गाडी करीत होता . त्याचे वडील- बापू वाड्याकडे निघाले आहेत हे पाहून आपला खेळ थांबवीत तो म्हणाला.. […]

ख्याली – खुशाली

साधे -सुधे पोस्त कार्ड , आंतरदेशीय-पत्र  आणि पाकिटे ” यातून एकमेकांना ख्याली-खुशाली “कळवली जात असे. घरातील वडीलधार्या व्यक्तींनी पत्रातील मजकूर वाचून सगळं खुशाल आहे बरं का ! असे भरल्या आवाजात सांगितले की ..भरलेले डोळे पदराने कोरडे करून मोठ्या समाधानाने ..घरातली  बाई-माणसं पुन्हा कामाला लागत . […]

नवा उपक्रम – चंदर – बालकुमार कादंबरी – प्रास्तविक

ही कथा आहे एका अभ्यासू व संस्कारक्षम मुलाच्या धडपडीची . जिद्दीची आणि परिश्रमपूर्वक यश मिळवणाऱ्या बालकाची . एका छोटया गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या गुरुजींची . ज्यांनी नवी पिढी घडविण्याचा वसा घेतला आहे. […]

माझे शाळेचे दिवस

मित्र हो , एकच एक गाव आणि एकच एक शाळा , अशी दीर्घ आणि  घट्ट मैत्री “असे मी अनुभवले नाहीये .पण अनेक गावं ,अनेक शाळा , अनेक मित्र .आणि मैत्रीची विविध रूपे मी अनुभवली ,या अनुभावंनी मला घडवले . […]

बालकुमार -कथा – मोन्या

आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे. […]

कविता – कोण असेल ती …!

काळे दाट रेशमी कुंतले पाहिले ज्यांनी ते गुंतले कोण असेल रे ती ? दिसते छान सुंदर किती सुंदर डोळे नजर बोलकी गाली खळया गोड खुलती डौलदार चालतांना टाकते पावले एका लयीत ती कोण असेल रे ती ? दिसते छान सुंदर किती पाहाण्या मन भरूनी तिला किती बहाणे करीती वेडे ते डोळ्यासमोरूनी जाई जेंव्हा नजरेचे त्यांच्या पारणे […]

संकल्प आणि कृती

वर्षाचा शेवटचा महिना सुरु झाला की आपणा सर्वांना चाहूल लागत असते ती येणाऱ्या नवीन वर्षाची , आणि मग, या नव्या वर्षात काय काय करायचे ? काय काय करणार आहोत ? याची यादी अर्थात “संकल्प ” Resoluations “,या बद्दल मित्रांन्शी शेअर करण्याची उत्सुकता असते. हे सर्व फेसबुक आणि  इंटरनेट माध्यमावर वर मोठ्या आवडीने केली जाते . आपणही […]

वेळ देणे

हल्ली आपण नेहमी तक्रारी ऐकत असतो की – काय करावे – वेळच मिळत नाही, ” ” इच्छा खूपच असते पण वेळ देता येत नाही “  ” आलो असतो हो ,काय सांगू, ” वेळ कधी निसटून गेला काही कळतच नाही “,  “तुम्हाला तर माहिती आहे -आज काल वर्क-स्ट्रेस किती आणि कसा असतो ते , वेळ काढू म्हटले […]

Whatsapp वर संपर्क साधा..