रसिक हो

कौतूक करिती प्रियजन आपले ते
मन तेंव्हा किती हो भरूनी पावते  ।।
नवनिर्मितीस नेहमी प्रेरणा मिळता
मनात नवी उमेद सतत जागते  ।।
सभोवती आपल्या असणे पारखी
या सारखी समाधानाची गोष्ट नसते।।
रसिकांच्या कौतुकाची पावती ही तर
कलावंत मनास नेहमी हवी असते   ।।
नशीबवान असतात कलाकार असे
ज्यांचे रसिकांशी नाते जुळत असते   ।।
शब्द -सूर जुळता संगीत रचना होते
रसिक मनासाठी ही अनुभूती असते
— अरुण वि. देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

Loading…