नवीन लेखन...

अॅडव्होकेटांची बासुंदी

वकिली सोडून देऊन अ‍ॅडव्होकेट चार दिवस सुन्न बसले होते. मग त्यांच्या डोक्यात मराठवाड्यात लग्नांच्या जेवणावळीत बर्‍यापैकी माहीत असलेली कानविंद्यांची बासुंदी चमकून गेली. तशी बासुंदी करून विकली तर? नक्कीच पुण्यात फेमस होईल! चितळेंच्या बाकरवडी सारखी! किंवा कयानीच्या श्रूजबेरी बिस्किटांसारखी! आणि अशा तर्‍हेनं ‘अ‍ॅडव्होकेटांच्या बासुंदी’चा उदय झाला होता. […]

जादूचे कारंजे

मी तिच्या स्वप्नात असणार. म्हणजे ती माझं स्वप्न पाहात असणार. त्याशिवाय या घटना घडणं शक्यच नाही. की मीच स्वप्नं पाहातोय? या सगळ्या घटनांची? स्वप्नांची ? तिचं आणि माझं नुकतंच भांडणं झालेलं. आम्ही दूर एकमेकांपासून आणि झेंडे फडकावून बोलतोय एकमेकांशी खुणांच्या भाषेत. – पण हा अडथळा कसला? कुणी ऐकतंय ? गंगांधर गाडगीळ? कॉनन डॉयल? की एरिक क्लॅप्टन […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..