नवीन लेखन...

विठु…..

तुझी गळाभेट तर राहू दे! तुझं दर्शनास तर येऊ दे! तुझे निमिषार्धाचे नेत्र सुख दे! तुझी वारी मनांतच तर रुजु दे!! नामा वाट पाहे देवा अतुरतेनी घास दहीभाताचा करी धरोनी तुकयाचा कंठ अभंगे दाटुन आला सुख झाले ओ साजनी गातांना !! सावता म्हणे देवा फुलं कोमजली थकलो रे विठु तुझी पाऊले शोधून जना म्हणे देवा राहिले […]

हायसं वाटलं !!

शेवटी चार दिवसांपासून वाट बघत असलेला वामनरावांचा टेस्ट रिपोर्ट आल्याचे त्यांच्या चिरंजीवांनी शेखर ने संध्याकाळी कळविले. रिपोर्ट निगेटिव्ह आलेला होता. खुप हायसे वाटले. चार दिवसापासुन सुतकी झालेले चेहेरे एकदम प्रफुल्लित झाले. सौ ने लगेच चहा टाकला. दोघांनी ही चार दिवसानंतर चवीन चहा घेतला. तरतरी आली. वामनरावांसी बोलले पाहिजे होते. फोन लावला. चार दिवसांनी त्याचा खळखळून हसण्याचा […]

उत्तर नसलेला प्रश्न

मी मलाच अनेक वेळा प्रश्र केला “मी कोण आहे”? बरेच आढेवेढे घेऊन त्याने उत्तर दिले ‘अरे तुच तो तु स्वतः ओळखले नाहिये का तुला तुच . नाही ना मी आपला मीच…. माझं नाव भास्कर म्हणजे मी भास्कर……. […]

लोणी – मनातले

…. विचारांचे लोणी ही जमु लागले होते. असेच विचारांचे मंथन करुन छान चांगल्या विचारांचे लोणी काढुन वाटता आले तर….. अरे वा छानच कल्पना आहे ना… असाच समाज ढवळुन चांगले लोक लोण्या सारखे गोळा करता येतील… मस्तच ना. समुद्र मंथनातून च अमृत बाहेर आले होते ना. […]

आयुष्यातील आठवणी

१९४९-५० सालचा काळ होता तो, नासिक जवळील संसरी या टुमदार गावातील वास्तव्य.मला स्पष्ट पणे आठवते. देवळाली कॅम्पातुन नंतर जवळच्या संसरी गावी आम्ही रहायला गेल्याचे आठवते. […]

काय सांगावे तुला, काय सांगू नये

काय सांगावे तुला, काय सांगू नये या कोड्यात राहिलो आयुष्यभर नेमकं जे सांगायच होतं ते ते सांगायच राहुनच गेल्ं !! जेंव्हा उन्ह सरली, तेंव्हा छत्री उघडली. नको असतांना, सावली अंगावर झेलली. — भास्कर पवार

करीयर

प्लॅनिंग प्लॅनिंग करतांना आयुष्यच जगावयाचच राहुन गेल !! बेरीज कधी जमलीच नाही वजाबाकीच सदैव होत गेली !! वेळेच भान ठेवता ठेवता— वेळच कायमची निघुन गेली !! हंसु हंसु म्हणताना आसवांनीच सरशी केली —– आयुष्याचे आरेखन करता करता बरच काही बरच काही राहुन गेल— बरंच काही —-सारच काही राहुन गेल —-राहुन गेल —– मनासारख जगण्याच राहुन गेल— […]

बाप अन् एस टी स्थानक

सुरक्षा रक्षकाने एका दमात खुलासा केला…… मन अत्यंत बेचैन झाले, दिवसभर कांहि सुचत नव्हते….. इतके वर्ष झाली पण आजोबांचा तो निर्विकार चेहेरा नाही विसरता आला……. […]

बाप अन् एस टी स्थानक

सुरक्षा रक्षकाने एका दमात खुलासा केला…… मन अत्यंत बेचैन झाले, दिवसभर कांहि सुचत नव्हते….. इतके वर्ष झाली पण आजोबांचा तो निर्विकार चेहेरा नाही विसरता आला……. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..