खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ‘ शिक्षक राजकारणी ‘ नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे . […]
१९४९-५० सालचा काळ होता तो, नासिक जवळील संसरी या टुमदार गावातील वास्तव्य.मला स्पष्ट पणे आठवते. देवळाली कॅम्पातुन नंतर जवळच्या संसरी गावी आम्ही रहायला गेल्याचे आठवते. […]
जीवन आता ‘चक्रीवादळ’ बनले आहे, ते निरागस बालपण कोणत्या हवेच्या झुळकेसोबत तरंगत गेलं कळलं पण नाही. ज्या जवाणीच्या हट्टापायी बालपण गमावलं, तीनं तर चक्रव्यूहातचं सोडलं..! […]
नुसतंच कोणाला तरी आवडणं आपलं आकर्षण वाटणं. ही स्वाभाविक प्रतिक्रीया आहे. या ,अशा नात्यात समोरच्याला गृहीत धरलेलं अजिबात नसतं… जी असते ती व्यक्तीची स्वतःची ओळख असते….त्या साठी आयुष्यात येणारा त्याचा चाहता असावाच ही ही अपेक्षा नसते… […]
जवळ जवळ पावणे तीन वर्षाच्या नंतर आम्ही हैदराबादला रामराम केला . .. आणि संध्याकाळी मुंबईला प्रस्थान केलं… शुक्रवार आणि शनिवार फार जड गेले … शनिवारी सकाळी तर फारच …. गाडीतून जुने शहर … चारमिनार .. अफझलगंज … कराची बेकरी … हिमायत नगर … हुसेन सागर असा एक मोठा फेरफटका मारला … सगळं डोळ्यात भरून घेतलं … मन फार जड झालं … डोळ्यांच्या कडा ओलावल्या … […]
कोणी म्हणत तू खूप पुढचा आहेस… कोणी म्हणत चांगला आहे तर कुणी वाईट… नक्की मी कसाय हे कुणालाच कस कळलं नाही अजून..? मी कुठे चुकलो ज्यामुळे माझेच मित्र माझ्याबद्दल वेगळं वेगळं बोलतेत …? खरंच काय चुकीचं वागलो.. कुठे चुकतो मी …..??? काय चुकत नक्की माझं…..? […]
….. पण, ‘ठाकरे’ सिनेमाबाबत गेले काही दिवस नेमकं उलट पाहतो आहे. एकाही कार्यक्रमात, मुलाखतीत, बातमीत दिग्दर्शक म्हणून अभिजित पानसेंसाठी काहीच जागा ठेवण्यात आली नाही. बातमीतली जागा तर सोडाच ….नुकताच, ठाकरे सिनेमाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. त्या शोमध्ये त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकालाच योग्य जागा बसण्यासाठी दिली गेली नाही, असं बातम्यांवरून समजलं. […]