नवीन लेखन...

अमर आभाळा एवढा – अमर शेख नावाचे वादळ

‘सुटलाय वादळी वारा’ आणि ‘माझी मैना गावाला राहिली’ या दोन शाहिरी गीतांनी भारावेला कामगार चळवळीचा तो काळ, जीवनातील दु:खे, जीवलगांची ताटातूट आणि पिळवणूकीतील मानहानी या सर्वांना झंजावाताचे रुप देण्याचे कार्य अमर, आणि अण्णा या कामगार  दलित शाहिरांनी केले. […]

मलेरिया निर्मूलन आणि प्रतिबंधक आखणी

जगातील १० ९ देशांमध्ये मलेरिया नियमितपणे आढळतो . २००७ सालच्या आकडेवारीप्रमाणे ३४.७ कोटी लोकांना मलेरियाची लागण झाली होती . त्यातील ८० टक्के रुग्ण अफ्रिका खंडातील होते . उर्वरित रुग्णात ८० टक्के रोगी हे भारत म्यानमार , पाकिस्तान , बांगला देश , इंडोनेशिया या देशात आढळून आले . जगभरात ९ कोटी लोकांचा मृत्यू मलेरियाने झाला . नेहमीच […]

अनामिक

सर्वांतरी, तो एक अनामिक चराचर सारे रूप भगवंताचे प्रेमवात्सल्ये जगतो जीवात्मा आत्म्यात रूप त्या भगवंताचे कळणार कधी, तुला मानवा हा जन्मची रे दान दयाघनाचे तोची वसतो जीवाजीवातुनी जाण रे, सत्यरूप भगवंताचे कोण म्हणूनी? कां रे संभ्रम ब्रह्मांडाचे, रूपही दयाघनाचे त्याच्या ठायी नतमस्तक व्हावे रांजण, भरित रहावे सुकृताचे वि.ग.सातपुते.( भावकवी) (9766544908) रचना क्र.२७१ २५/१०/२०२२

ठाण्यातील नाट्यसंस्था – नाट्यछंदी

प्राथमिक फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत सर्वोत्कृष्ट नाटक, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना अशी चौफेर पारितोषिके मिळवून ‘नाट्यछंदी’ने नाट्यवर्तुळात आपला दबदबा निर्माण केला. […]

रेल्वेविकास – एक आव्हान

भारतीय रेल्वेच्या प्रगतीचा आलेख एका पातळीवर येऊन स्थिरावला आहे . गेल्या ५० वर्षांत रेल्वे – विकास ज्या प्रमाणात अपेक्षित होता तितका अजिबात झालेला नाही . रेल्वे – विकास युद्धपातळीवर पुढे नेण्याची नितांत गरज आहे . ‘ केवळ ५-५० कि.मी. लांबीचे नवीन रेल्वेमार्ग बांधणे , अस्तित्वात असलेल्या मार्गांवर नवीन गाड्या चालू करणे , वातानुकूलित गाड्या व डबे […]

माझं मागासलेपण

प्रस्थापितांनो मी तुमच्या विरुद्ध आहे मला माहीत आहे, साहेबाला न पटणाऱ्या त्या अंधश्रद्धा बनतात साहेबाला रुचणाऱ्याच गोष्टी विज्ञाननिष्ठ असतात कदाचित साहेबाचे बूटही विज्ञाननिष्ठ असावेत कारण ते चाटण्यात प्रस्थापितांचा पुढारलेपणा असतो म्हणूनच मी अंधश्रद्धाळू आहे कारण साहेबाची लाचारी मला जमत नाही ‘पिंजऱ्यातील’ पुढारलेपण मला भावत नाही मी मागासलेला आहे, कारण- माझ्या पूर्वजांचा मला यथायोग्य अभिमान आहे माझ्या […]

इंडेक्स फंड : गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

गुंतवणुकीचे दोन प्रकार असतात . एक सक्रिय आणि दुसरी निष्क्रिय गुंतवणूक सक्रिय प्रकारात फंड व्यवस्थापक एक पोर्टफोलिओ बनवतो . बाजारातील चढ – उतारांप्रमाणे आणि आपल्या आकलनानुसार त्यात बदल करतो . बेंचमार्क निर्देशांकापेक्षा जास्त परतावा मिळवून देणे हा अशा गुंतवणुकीचा उद्देश असतो . त्याउलट निष्क्रिय गुंतवणुकीत गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ कायम राखण्याचे धोरण असते . भारतातील बहुतेक इक्विटी फंड […]

दीपोत्सव

आली मांगल्याची दीपदिवाळी सुखसौख्याला सजवित आली उत्सवांचा राजा, सण दिवाळी दीपोत्सवी आत्मरंगी रंगरंगली… स्वर्ग जणु अवनीवरी अवतरला जणु वसुंधराच तारांगण जाहली दिव्यत्वाचे, प्रकाशपर्व उधळीत अमंगळ सारित मांगल्या आली… सोहळा दीपोत्सवाचा ब्रह्मानंदी अंगणी संस्कारांची सडारांगोळी तेजाळीत वात्सल्यतेची नीरांजने दीपोत्सवी पावित्र्य रुजवित आली… वसूबारस,धनतेरस,नरकचतुर्दशी बलिप्रतिपदा,भाऊबीज बंधुत्वाची पंचदिनी, दीपोत्सवी ही दीपावली चैतन्या! सजवित मढ़वित आली… वि.ग.सातपुते.( भावकवी ) ( […]

दिवे लागले रे “तमाच्या” तळाशी !

शंकर रामाणींच्या भाषेत “देहयात्रेत गुंतलेल्या ” आपणां सर्वांना कोरोना नावाच्या तमाने अस्तित्वाच्या तळाशी नेऊन ठेवले पण काल सरलेल्या दीपोत्सवाने सर्वदूर भान देणारे दिवे लावले आणि आपले तळ उजळून निघाले. […]

व्यायामाचे महत्व

आयुर्वेद शास्त्रात , नित्य काही चर्या कराव्यात असा उल्लेख आहे . त्यातीलच एक नित्य कर्म म्हणजे व्यायाम होय . व्यायाम कधी करावा , किती करावा , कोणी करावा , कोणी टाळावा आदी सर्व मुद्दे आयुर्वेदात मांडलेले आहेत . त्याबद्दल थोडे सविस्तर जाणून घेऊया . ‘शरीरायासजननं कर्म व्यायाम उच्यते । ‘ अर्थ – ज्या कर्मा / कर्मांमुळे […]

1 2 3 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..