म्युझियम्स आणि फिरती रेल – प्रदर्शने
१९८० साली जगातील उत्कृष्ट रेल युरेल (युरोप रेल्वे) ने प्रवास करीत असताना उत्तम रेल्वे काय असू शकते याचा ‘याची देही याची डोळां’ अनुभव आला. जर्मनीतील म्युनिक येथील जगप्रसिद्ध म्युझियममधील रेल्वेदालन ही त्याचीच छोटी प्रतिकृती आहे. विस्तीर्ण जागा, त्यात रूळ, बोगदे, नद्या, पूल, स्टेशनं, लेव्हल क्रॉसिंग्ज, सिग्नल्स्… तिथे एका वेळी निरनिराळ्या मार्गांवरून विविध तऱ्हेची इंजिनं लावलेल्या प्रवासी […]