नवीन लेखन...
Avatar
About कोमल सुनंदा प्रकाश मानकर
स्त्रीविषयक लेखन ललित कविता #metoo सदर

शेवटी जातीने घात केला ….

सूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट झाली कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले . […]

तुम्ही महिला आहात म्हणून…

तुम्ही परंपरा समजून मंगळसूत्र घालता का ? की सौभाग्याचं लेणं म्हणून ….स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र असलं म्हणजे तिचं रक्षण होतं असं कुठे आहे भर दिवसा विवाहित स्त्रीच अपहरण बलात्कार होतोच आहे . मग शहर असो की खेडे दिल्ली पासून गल्लली पर्यंत हे वावटळ थांबलेलं नाही …. […]

शब्द

शब्द  हसवतात शब्द रडवतात …. शब्द शब्दांची सांगड घालत मनात रूजंवतात नवं कोर वाक्य ! शब्द तारतात शब्द मारतात शब्दच तलावरीचे घाव होऊन मन घायाळ करतात ….! शब्द अन् शब्दाचा समजून घेण्याचा भाव बदलला की शब्दच रूसून छळू पहातात ….! शब्द आतड्यांत उकीरडयाचे भक्ष विनतो शब्द शब्दांची रानफुल होऊन मृगजळ बनतो ! शब्द कोवळे घन थरारतो […]

शनी आला राहू गेला अन मंगळाने घात केला .

संसारीक जीवनाशी तीळ मात्र सबंध नसताना ते कुंडलीत कसे प्रवेश करतात हेच मला कळतं नाही . राशी ग्रह , जन्म कुंडली , राशी देवता ह्या साऱ्याचा प्रभाव माणसावर पडतंच नाही जशी निसर्गानी मानवाची निर्मिती केली . तशीच निर्मिती सर्व नैसर्गिक घटकांची झाली आपण त्याकडे निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे हे समजून न बघता आध्यत्मिक कल्पना करतं बसने किती मूर्खपणाचे लक्षण आहेत हे समजून येईलच . […]

शब्द

शब्द हसवतात शब्द रडवतात …. शब्द शब्दांची सांगड घालत मनात रूजंवतात नवं कोर वाक्य ! शब्द तारतात शब्द मारतात शब्दच तलावरीचे घाव होऊन मन घायाळ करतात ….! शब्द अन् शब्दाचा समजून घेण्याचा भाव बदलला की शब्दच रूसून छळू पहातात ….! शब्द आतड्यांत उकीरडयाचे भक्ष विनतो शब्द शब्दांची रानफुल होऊन मृगजळ बनतो ! शब्द कोवळे घन थरारतो […]

वेश्या वस्तीत

वेश्या जीवनातील जगणाऱ्या स्त्रियांची विदरक्ता लेखातून रेखाटली आहे . ही कहाणीही त्याचं उर्मिलेची आहे … ती उर्मिलाही सामान्य स्त्री सारखीच एक आहे पण ह्या समाजमान्य खोट्या चेहऱ्याने तिला वेशेचा एक कलकचं लावला ती सामान्य स्त्री सारखी जगू पाह्यला खूप धडपडली पण शेवटी तिचं ह्या समाजात जगनच त्यांना अमान्य होतं .. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..