नवीन लेखन...

कॉंग्रेसचा दिग्गीराजा तो ‘बाब्या’

काँगेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह उर्फ दिग्गीराजा पुन्हा बरळले. अर्थातच ते नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला निशाना बनविण्यास चुकले नाहीत. त्यांचीही मजबुरी असेल कदाचित्‌! हायकमांडला खुश करण्यासाठी काय काय करावे लागते, त्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आणि गाठीशी आहेच.
[…]

सध्याचे मिरवणुकांचे चित्र कधी बदलणार

नुकतीच भगवान महावीर जयंती झाली, त्यानिमित्ताने ठिकठीकाणी शोभायात्रा निघाल्या. प्रतिवर्षाप्रमाणे आमच्याही गावात ही शोभायात्रा संपन्न झाली. भगवान महावीर जयंती निमित्ताने जैन समाजातर्फे दरवर्षी निघणारी ही मिरवणूक लहानपणापासूनच माझ्या आकर्षणाचा विषय ठरत आलेली आहे.
[…]

वृत्तपत्रात अस्सल मराठी वापरावी का

लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीचे निवासी संपादक चक्रधर दळवी यांचे ‘मराठीच्या पिंडावरील कावळे’ हे भाष्य नुकतेच वाचण्यात आले. त्यात ते म्हणतात, एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीने अविवेकी भाषा वापरली असेल, आणि त्या प्रसंगाची बातमी करायची असेल तर वृतपत्रांनी काय करावे? बातमीत ही भाषा वापरावी का ‘फुल्या-फुल्या’ मारून वेळ मारून न्यावी? […]

अखेर अजितदादा पवारच जिंकले

नांदेड येथील सभेतून अजितदादा विरुद्ध पत्रकार अश्या सरू झालेल्या वादावर, पुतण्याच्या वतीने काका शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर पडदा पडला. या रंगलेल्या नाट्याला उभ्या महाराष्ट्राची जनता साक्ष आहे. हा प्रश्न दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला होता, मात्र यात सरशी दादांचीच झाली आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. […]

आतल्या वर्तुळातून

“साहेब हा आमच्या पक्ष कार्यालयाच्या आत बाहेर संशयास्पदरित्या फिरताना आढळला म्हणून तुमच्याकडे आणलाय याला.” दोन कार्यकर्ते एका भेदरलेल्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले होते.

इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला अपादमस्तक न्याहाळले,
[…]

जागरुक ग्राहक

“काय हो शेठ, यावेळी तुमच्या जाहिरातींचा कागद चांगला का नाही वापरला? नेहमी तर दर्जेदार असतो की.” शहरातील प्रसिद्ध कापड दुकानात थेट मालकाजवळ जाऊन विसुभाऊ बोलते झाले. […]

कॉम्पुटर लँग्वेज

केशव दहावी नापास असलेला तरूण. एका कॉम्पुटर इन्स्टीट्यूटमध्ये नोकरीस लागला होता. आपल्याला कॉम्पुटरमधील बरेच समजते असे दाखविण्याची त्याची नेहमीच धडपड असे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता तो इन्स्टीट्यूटची चावी आणायला देशपांडे सरांच्या घरी सकाळी गेला,
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..