नवीन लेखन...

आर. के. नारायण आणि मालगुडी डेज

१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. […]

चीनचे भारताविरुद्ध दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर

“मराठीसृष्टी” आणि “आम्ही साहित्यिक”चा उपक्रम ब्रिगेडियर हेमंत हेमंत महाजन यांचे फेसबुक लाईव्ह व्याख्यान विषय : चीनचे भारताविरुद्ध दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर China’s disinformation war, propaganda war and psychological war against India and India’s counter reply…. “मराठीसृष्टी” आणि “आम्ही साहित्यिक”चा उपक्रम ब्रिगेडियर हेमंत हेमंत महाजन यांचे फेसबुक लाईव्ह व्याख्यान विषय : […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १९

भवद्गौरवं मल्लघुत्वं विदित्वा प्रभो रक्ष कारुण्यदृष्ट्यानुगं माम् | शिवात्मानुभावस्तुतावक्षमोऽहं स्वशक्त्या कृतं मेऽपराधं क्षमस्व ‖ १९ ‖ भगवंताच्या चरणी शरण जाताना परिपूर्ण शरणागती प्राप्त होण्यासाठी स्वतःच्या अहंकाराचा विलय होणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याजवळ कोणतीही पात्रता नाही याचे वारंवार चिंतन उपयोगी ठरते. अर्थात हे चिंतन हवे. कथन नाही. नाहीतर नुसते म्हणण्यापुरते होईल. वास्तविक विचार केला […]

मॅंगो फेस्टिवल (Mango Festival )

पुण्यातील केसीज एअर टुर्स आणि ट्रॅव्हल्स ( Kaycees Air Tours N Travels ) च्या मदतीने लवकरात लवकर बुकींग करुन रत्नागिरीमधील Cherilyn Monta ह्या Resort ला भेट द्या आणि आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या आंबा महोत्सवाचा आनंद घ्या. Kaycees Air Tours N Travels यांनी आपल्यासाठी काही खास आकर्षक अशा Packages ची व्यवस्था आकर्षक दरात केली आहे. Individual Booking तसेच Group Booking बद्दल माहिती मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा : Kaycees Air Tours N Travels 9890995326

तुम्ही वैद्य लोक स्वतः पथ्य पाळता का हो?

असा प्रश्न ज्यांच्या मनात येतो त्यांनी “वैद्य काय सांगतो ते खावे अथवा टाळावे; तो स्वतः काय खातो याची चिकित्सा करत बसू नये.” हे भरतवाक्य कायम ध्यानी ठेवावे. […]

सेनापतीची हुशारी

एका राजाच्या कोषागार विभागात दोन सेवक होते. एकाचे नाव होते धनीराम, तर दुसऱ्याचे मस्तीराम. मस्तीराम नावाप्रमाणेच मस्तवाल होता. कोषागार विभागात काम करताना अनेकदा राजाच्या खजिन्याचे दर्शन त्याला घडे. त्यामुळे त्याचा खजिन्यावर डोळा होता. खजिन्याचा किती दिवस नुसता पहाराच करायचा? संधी मिळाली तर खजिन्यातील मौल्यवान वस्तू चोरून दूर कोठेतरी पळून जाण्याचा व आरामात राहण्याचा त्याचा विचार होता. […]

संपत्तीचा मोह

प्राचीन काळची ही कथा आहे. एका नगरात रामरतन नावाचा एक धनाढ्य व्यापारी राहात होता. व्यापारधंद्यात त्याने इतकी संपत्ती मिळवली होती की, त्या नगरीच्या राज्याच्या खजिन्यातदेखील इतकी संपत्ती नसावी. एकदा रामरतनला वाटले की, राजाला आपली संपत्ती दाखवावी व त्याची मर्जी प्राप्त करून घ्यावी म्हणून त्याने राजाला बोलावण्याचा निर्णय घेतला. रामरतनला एकूण तीन मुले होती. त्यापैकी धाकट्या मुलाने […]

कालिदासाचा न्याय

भोज राजाच्या पदरी असलेला कालिदास चांगला कवी होताच. परंतु इतर कवी व कलावंतांचीही त्यालाचांगली कदर होती. गोरगरीबांनाही तो राजाकरवी मदत देई. एकदा एक दरिद्री शेतकरी कालिदासला भेटला व त्याने आपले दारिद्रय करण्याची विनंती केली. कालिदासाने दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात येण्यास सांगितले. मात्र, येताना रिकाम्या हाताने न येता राजासाठी ऐपतीप्रमाणे कोणतीही भेटवस्तू घेऊन ये, अशी सूचना केली. […]

1 2 3 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..