श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२
…. अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात. […]
जगदगुरु आद्य शंकराचार्यांच्या विविध स्तोत्रांवर आधारित ही मालिका. विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले हे विशेष सदर…
…. अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात. […]
भगवान श्रीहरीच्या दिव्यरूपाचे आणि निर्गुण निराकार स्वरूपाचे वर्णन केल्यानंतर आचार्य श्री या श्लोकात भगवंताच्या भक्तांना वंदन करीत आहेत. सोबतच अशा भक्तांची जीवनयात्रा कशी असते त्याचेही अद्वितीय निरूपण करीत आहेत. […]
अशा स्वरूपात भगवान श्रीविष्णूच्या अलौकिक स्वरूपाच्या सगुण-साकार रूपाचे वर्णन केल्यानंतर आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात त्यांच्या निर्गुण-निराकार स्वरूपास वंदन करीत आहेत. सगुण साकार रूप भक्तांच्या सुविधेसाठी भगवंताने धारण केली असले तरी त्यांचे मूळ स्वरूप निर्गुण निराकार आहे हेच आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत. […]
प्रस्तुत श्लोकांमध्ये आचार्य श्री भगवान श्रीहरी विश्व उद्धारासाठी धारण केलेल्या दशावतारांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
[…]
भगवान श्रीविष्णूच्या अपार देह वैभवाचे वर्णन तेथे आचार्य श्री आपल्या विशिष्ट शैलीत सादर करीत आहेत. […]
भगवान श्रीहरीच्या मस्तकावरील अद्वितीय अशा केसांचा विचार केल्यानंतर आचार्यश्री त्या केसांवर विराजित असणाऱ्या अतुलनीय सौंदर्यपूर्ण मुकुटाचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी योजिलेल्या उपमा देखील अतुलनीय अशाच आहेत. […]
भगवान श्रीविष्णूच्या वैशिष्ट्यपूर्ण केशसंभाराचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, […]
या आणि या पुढच्या श्लोकात आचार्य श्री भगवान श्रीविष्णूच्या अद्वितीय अशा केशसंभाराचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी योजलेल्या उपमा एखाद्या महाकवींच्या प्रतिभेला लाजवतील अशा पद्धतीच्या अद्वितीय आहेत. आचार्य श्री म्हणतात, […]
भगवान श्रीहरीच्या दिव्य तिलका चे वर्णन केल्यानंतर तो तिलक ज्या भालप्रदेशावर विलसत आहे त्या कपाळाचे वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात सादर करीत आहेत. […]
भगवान श्रीहरींच्या सुन्दरतम अशा प्रकारच्या भुवयांचे वर्णन केल्यानंतर बाबा विकत आचार्य श्रींची दृष्टी त्या भुवयांच्या वर असणाऱ्या अत्यंत सुंदर अशा तिलकाकडे जाते. त्या ऊर्ध्वपुंड्र अर्थात उभ्या स्वरूपात लावलेल्या टिळ्याचे आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions