About प्रदिप गजानन जोशी
वीस वर्षे पत्रकार. कथा, कविता, लेख, प्रवास वर्णन, समीक्षा. माजी पर्यवेक्षक, माजी पत्रकार, सध्या मुक्त पत्रकारिता. आत्मचरित्र लेखन सुरू.

रविवार माझ्या आवडीचा

तुमचा आवडता वार कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर डोळे झाकून कोणताही विचार न करता मी रविवार असेेेच उत्तर देईन. मला सहसा कोणी प्रश्न विचारण्याच्यानगडीत पडत नाही. मी देखील विचार करून नेहमीच उत्तर देतो असेही नाही. माझी बरीच उत्तरे मोघम असतात. त्यातील हे एक उत्तर. […]