नवीन लेखन...

ज्ञानेश्वरी: जीवनाचे मॅन्यूअल: परिचय

ज्ञानेश्वरांना माणूस फार अचूक कळला होता. या माणसाला जगवण्यासाठी काय ज्ञान द्यावे लागेल हे त्यांना फार चांगले उमगले होते. यामुळेच त्यांनी वेदांमधून कडसून काढलेल्या भगवदगीतेचा भावार्थ सांगायचे ठरवले असावे. तो भावार्थ असावा, अनुवाद नसावा हा त्यांच्या प्रज्ञाचक्षुंचा दूरगामी निर्णय. […]

छत्रपती शिवाजी महाराज

आदरणीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो , आज मी जगाचा इतिहास बदलवणा-या श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माझे विचार मांडणार आहे. १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि ३ एप्रिल १६८० रोजी त्यांचा मृत्यू रायगडावर झाला. आजवर अनेक राजे होऊन गेले परंतु पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेला हा राजा इतिहासात अमर झाला. शहाजीराजे आणि […]

मला देव भेटला तर……………….

मला देव भेटला तर मला खूप आनंद होईल. मी त्याला सगळीकडे हात लाऊन बघेल. त्याचे केस, त्याची पाठ, त्याचे हात, त्याचे पाय, डोळे सर्व काही मी चाचपून पाहीन. मला वाटते कि तो माणसासारखाच असेल. मी त्याला अगोदर विचारील कि त्याला भूक लागली आहे का? त्याला त्याच्या आवडीचे जेवण देईल. त्याचा चांगलाच पाहुणचार करेल. मग थोडा वेळ […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..