नवीन लेखन...
प्रा. हितेशकुमार पटले
About प्रा. हितेशकुमार पटले
प्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.

प्रोफेशनल जेलेसी काय असते रे बावा ??

बर्याचदा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला “प्रोफेसनल जेलेसी” चा अनुभव आला असेल . पण म्हणून तुम्ही तुमचे काम बंद करावे काय ? तर माझे यावर उत्तर नाही असेल , कारण अजून आपण जोमाने , ताकतीने आणि कुशलतेने काम करावे . एका उदाहरणावरून तुम्हाला चांग्ल्यानी समजेल की “प्रोफेसनल जेलेसी” म्हणजे काय असते , दिनांक 15 ऑगस्ट 2017 ला प्रकशित होणारा “60, 000 प्रश्नांचा महासंच” हे पुस्तक ExamVishwa तर्फे प्रकाशित होत […]

‘खुलासा’ गोंधळ आणि गैरसमज वाढवणार्‍या गोष्टींचा

पुर्वीची काठी घेऊन साप मारण्याची “पोज” आणि आजची “स्टीक” घेऊन सेल्फी काढण्याची पोज, दोघही सारख्याच वाटतात… फक्त सापाची जागा आपल्या मुखचंद्राने घेतलीये… पुर्णविरामांनी संपणारी आमची वाक्य् आता प्रश्नार्थक चिन्हांनी संपायला लागलीयेत, आयुष्यात पुढे सरकताना विराम कमी होत् असावेत् अन् प्रश्न वाढत् असावेत्… […]

समज आणि गैरसमज Social मिडियाचे

Whats app ,Facebook , Instagram, Telegram, etc. म्हणजे व्यसन आहे माझे मत : स्वतःवर नियंत्रण असेल तर कोणतेच व्यसन लागू शकत नाही. शेवटी स्वतःवर संयम हवा. तो नसतो म्हणून Social Media ला नावे ठेवण्यात अर्थ नाही. दहा पावलावर प्रत्यक्षात परमिट रूम आहेत. मग सगळेच तिथे जातात का ? तसेच हे आहे. संतुलन ठेवले तर Social Media चा नकळत फायदाच होऊ शकतो. […]

आजच्या तरुणांपुढील आदर्श व आव्हाने

मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत. […]

या मार्गावरील सगळ्या line व्यस्त आहेत, आपला कॉल वेटिंग वर आहे

बरेच विद्यार्थी प्रेमप्रकरणामुळे ग्रासलेले दिसतात तर काही इतर कारणांमुळे… मित्रानो एक सांगावस वाटते प्रेम करा पण अभ्यासावर करा.पोस्ट मिळण्यावर प्रेम करा. सद्या Girlfriend आणि Boyfriend जसे आठवड्याचे वार बदलतात त्याप्रमाणे बद्दलतांना दिसतात. पैसा आहे तोपर्यंत तुमच्याकडे Gf आहे. किंवा तुमच्यापेक्षा जास्त चांगला मिळाला की तुम्ही मग गेले कचराकुंडीत, आज 1 उद्या 2 रा, परवा 3 रा…..हि […]

खर प्रेम काय असत?????

एक धनगर मेढया चरायला सोडुन ढोल वाजवत बसला होता. त्याने पाहीलं की ढोलच्या आवाजाने एक हरीणी त्याच्या शेजारी येऊन बसली. जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे. एक दिवस गेला. दोन दिवस गेले, तीन, चार, पाच दिवसांमागुन दिवस गेले. पण परिस्थिती काही बदलत नव्हती. धनगर जसजसं ढोल वाजवायचा ती हरीणी तिथे […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..