मराठी मुलखातून…

maharashtra-map-1

आपल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण ओळख

आपण महाराष्ट्रात रहातो म्हणजे आपल्याला महाराष्ट्राची माहिती असणारच. पण सगळी ... >>
  loading

  आरोग्य-आहारशास्त्र

  featured image

  चला करू स्वातंत्र दिन Meaningful

  नुकताच आपण ऑगस्ट 2015 रोजी भारत 69 वा स्वातंत्र दिन ... >>
  featured image

  साखरेवरील कंट्रोल सुधारण्यासाठी ब्रेकफास्ट महत्वाचा असतो का?

  आपल्या रोजच्या आहारात ब्रेकफास्ट घेणे आवश्यक आहे. प्रयोग ही असेच ... >>

   loading

   राष्ट्रीय सुरक्षा

   न संपणार्‍या विवरात पाकिस्तान

   आपल्याकडे ‘पेराल ते उगवते अशी एक म्हण आहे. ही म्हण तंतोतंत लागू पडणारे जगातील एक ... >>
    loading

    हसता-हसता पुरेवाट !

    शेठजींनी आपल्या मुलाला शिकवायला घरी मास्तर ठेवले पण लाडावलेले बाळ काही शिकेना. एकदा मास्तर त्याला म्हणाले. खाण्याच्या बाबतीत तू सतत पुढे असतो पण शिकण्याच्या बाबतीत मात्र अगदी मठ्ठ! त्यावर बाळ म्हणाला त्याच काय आहे, खाण्याचं मी स्वत:च शिकलो. पण पुस्तके शिकवायला तुम्ही आलात. त्याला मी काय करणार?

    विशेष लेख

    p-19260-corruption

    भ्रष्टाचाराचे ग्लोबलायझेशन आणि उपाय !

    सर्व जग आणि आपल्या देशाला भेडसावणारा यक्ष प्रश्न आहे तो ... >>
    babasaheb-purandare

    महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे आणि मी

    आज नागपंचमी.... महाराष्ट्रभूषण श्री.बाबासाहेब पुरंदरेंचा तिथीने जन्म दिवस.... बाबासाहेब...तुम्हांस देवी ... >>
     loading

     नोस्टॅल्जिया

     मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह !

     मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह ! आज पन्नाशीच्या पुढच्या बहुतेक ... >>
     images (7)

     गरिबांची गाडी – सिंहावलोकन

     मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर ... >>
      loading

      वैचारिक लेखन

      तुम्हाला काय येत नाही?

      नुकतीच एक छोटीशी कथा माझ्या वाचण्यात आली. बर्फाळ प्रदेशात दोन लहान मुले बर्फावर खेळत होती. त्या बर्फाचा पापुद्रा फार पातळ ... >>
       loading

       ओळख महाराष्ट्राची

       नाशिक जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

       हिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब ... >>

       बोधकथा

       राजा जयदेवाच्या दरबारात एक अतिशय विद्वान, बुद्धिमान मंत्री होता. राणीला मात्र त्याच्या पदावर आपल्या भावाला बसवायचे होते. एकदा किरकोळ कारणावरून तिने मंत्र्याला काढून त्या जागेवर आपल्या भावाची नेमणूक केली. राजाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. एक दिवस राजाला फेरफटका मारताना रस्त्यावर हत्तीच्या पायाचे ठसे दिसले. त्याने त्या मंत्र्याला सांगितले की, ‘‘या हत्तीवर लक्ष ठेवा.’’ मंत्र्याने लगेच त्या पायांच्या ठशांवर तळ ठोकून चार दिवस पहारा केला. राजा त्याच्या वेडेपणावर हसला आणि आपल्या जुन्या मंत्र्याचा शोध घेऊ लागला. त्यासाठी त्याने एक युक्ती योजली त्याने राज्यात दवंडी पिटवली की, ‘‘राज महालातील तलावाचे लग्न करायचे आहे. ज्याच्या मालकीच्या विहिरी असतील त्यांनी त्या राजमहालात घेऊन याव्यात.’’ ही विचित्र आज्ञा ऐकून विहिरी असलेले जमीनदार गोंधळात पडले. परंतु राजाचा जुना मंत्री एका शहरात अज्ञातवासात रहात होता. त्याने जमीनदारांना सल्ला दिला की, ‘‘आम्ही आमच्या विहिरी शहराच्या वेशीजवळ आणल्या आहेत. आपण आपल्या तलावाला तेथे घेऊन या म्हणजे लग्न लावणे सोपे जाईल. असा निरोप पाठवावा.’’ हा निरोप मिळताच राजाला समजले की ही बुद्धी त्याच्या मंत्र्याचीच आहे. म्हणजे मंत्री त्याच शहरात आहे. राजाने सेवकांकरवी मंत्र्याला बोलावून घेतले आणि पुन्हा त्याचे मंत्रीपद त्याला परत दिले.
       तात्पर्य – बुद्धिची चमक ही कुठेही लपून राहत नाही.

        

       वेबसाईटवर शोधा…

       ताजे लेखन

       पावित्र्य रक्षाबंधनाचे !

       बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते रक्षाबंधनाच्या दिवशी, बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी सुरु होते का त्याच दिवशी? ... >>

       सदैव नामस्मरण

       प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा । ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा ।। चमत्कार दिसून ... >>

       अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – ६

       काऊंटी फेअर्स सन १८०० च्या सुमारास शेतकी जत्रांमधून खेडयापाडयातील लोकांना नवीन शेतकी तंत्रज्ञान, साधनं, पिकांच्या ... >>

       गोलम गोल पाने.

       फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. त्यावेळी सगळ्या सगळ्या झाडांची पानं अगदी सारखीच होती. सगळी ... >>

       लव्ह स्टोरी

       ते रोज एकमेकांना लांबूनच पाहायचे. पण.. बोलणं कधी झालं नाही. कधी कधी ते एकाच तलावात ... >>
        loading

        व्यक्ती-कोशातून निवडक

        10453

        मशे, जिव्या सोमा

        जन्मः १३ मार्च, १९३१ लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या ... >>
        profile-default

        पुजारी, ऋचा

        कोल्हापूर हे नाव यापूर्वी कुस्ती परंपरेशी जोडलेले. गेल्या ... >>
        profile-default

        पाटील, संतोष

        समजायला लागल्यापासून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वडिलांसोबत मासेमारीसाठी रात्रभर ... >>

        रांगणेकर, खंडेराव मोरेश्वर (खंडू रांगणेकर)

        ठाण्याचे आघाडीचे क्रिकेटपटु व क्रीडाविश्वाला लाभलेले अप्रतिम रत्नजडित ... >>
        profile-default

        हिंगणे, शिरीष वामन

        लेखन आणि बुद्धीबळ ह्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणारे ... >>
        Bookmark/Favorites
        Bookmark/Favorites