लेखक नोंदणी करा

आपण मराठीसृष्टीवर लेखक म्हणून नोंदणी केली नसल्यास खालील फॉर्म भरा.

नोंदणीकृत सभासद आपल्या आवडीच्या विषयावर या साईटवर लेखन करु शकतील. नोंदणीकृत सभासदांसाठी अनेक वैशिष्टये या साईटवर आहेत. यात खालील गोष्टींचा समावेश आहे.

१. प्रत्येक लेख लिहिताना आपले नाव आणि इ-मेल लिहिण्याची गरज नाही.
२. आपल्या लेखात आपण छायाचित्रे, व्हिडिओ, ऑडिओ यांचा समावेश करु शकाल.
३. आपले सर्व लेख एका पानावरुन वाचकांना उपलब्ध होतील.
४. आपल्या प्रत्येक लेखामध्ये आपले छायाचित्र आणि ओळख दिलेली चौकट असेल.
५. वाचक आपल्याशी थेट संपर्क करु शकतील. (आपली संमती असल्यास)
६. वाचकांनी आपल्या लेखावर पाठवलेल्या प्रतिक्रिया आपल्याला इ-मेलने पाठविल्या जातील.
७. मराठीसृष्टीद्वारे वेळोवेळी दिली जाणारी इ-पुस्तके वगैरे आपल्याला प्राधान्याने पाठविली जातील.
८. आपल्या लेखांची माहिती आमच्या इ-न्यूजलेटरमध्ये दिली जाईल.

कृपया आपले मित्र/नातेवाईकांनाही या साईटची माहिती द्या आणि त्यांनाही या वेबसाईटवर लिहिण्यास उद्युक्त करा.

कोणत्याही कारणाने आपण इथे नोंदणी करु शकला नाहीत तर कृपया आम्हाला feedback@marathisrushti.com या पत्त्यावर इ-मेल पाठवा