नवीन लेखन...

प्रेम – love

Love/ प्रेम आणि तरुणांचे मण

What is love, प्रेम , प्यार
What is love, प्रेम , हे सामाजिक दृष्ट्या योग्य असत ? करावे की नको, असे अनेक विचार तरुण मुलांच्या मनात येतात.तर त्यांचे मन काय म्हणते ?

तरुण मुले खास करून विद्यार्थी जेंव्हा प्रेमात असतात, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न हमेशा खटकत असतो: काय करावे ते समजत नाही . तर कोणता निर्णय घ्यायचा हो ? कि नाही ?…!

Love/ प्रेम , what is love, prem kay ahe, प्रेम काय आहे ?

मग या प्रश्नाचे जे उत्तर आहे त्याचे दोन स्वरूप आहे जसे:

एक – (प्रेमा  बद्दल: नको अशी नकारात्मक भावना )आपले शिक्षण , परिवार व ध्येय सोडून इतर प्रेम वगैरे अशा फालतू गोष्टी टाळलेल्या बर्‍या भविष्यात भरपूर वेळ आहे त्यासाठी. कोणताही सुज्ञानी व्यक्तीचे उत्तर हे असे असेल. ते त्याच्या दृष्टीने , परंतु तुमची वास्तविक अवस्था काय ते तुम्ही जाणता, (कारण एखादी वस्तु दाखवल्याने ती कशी हे समजते . परंतु एखादे पदार्थ दाखवल्याने त्याची चव कळत नाही ते चाखावे लागते हे पण एक पदार्थ म्हटले की हरकत नाही कारण यात ही रस आहे व सुरवातीला गोड लागते  व नंतर नको होते ) काही वेळा तुम्ही या विचाराशी सहमती होता “प्रेम वगैरे काही नाही, आकर्षण आहे .फक्त करियर व शिक्षण हेच फक्त महत्त्वाचे आहे”  सहमती होता परंतु रात्र झाली की, अंथरुणात पडून स्वप्नाच्या समुद्रात माणसाचं मन डुबकी मारते मग त्याला तरंगायला आवडते, त्या व्यक्ति शिवाय काय दुसरे आठवत नाही ज्या व्यक्ति वर तो प्रेम करतो . मग खरच काय कळत नाही दिवसा एक विचार आणि रात्री वेगळे, .मन गोंधळून जाते . “मग तुम्हाला असे उत्तर हवे जे तुम्हाला समाधान देईल व कोणत्याही फक्त एका बाजूने प्रतिपादन व समर्थन करणारे नसेल. मग त्यामुळे तुम्हाला त्रास ही होणार नाही व खंत ही वाटणार नाही. ते उत्तर या लेखामध्ये जरूर दिलेले आहे पुढे वाचनात येईल पण फक्त वाचल्यावर अर्थ समजलेच असे नाही कारण काही गोष्टींचा अर्थ शब्दांपेक्षा भावनेमध्ये अधिक असतो आणि तुमची ही तीच गोष्ट आहे, हो ना… ! खाली एक दुसरी सकारात्मक बाजू मांडलेली आहे.

दोन- एखाद्या व्यक्ति वरती प्रेम करता ; त्यातून तुम्हाला आनंद वाटतो जो ,तुम्ही यापूर्वी अनुभवलेला नाही . मग तो क्षणिक आनंद का असेना. मग जर तिचा त्याग केला तर तो आनंद नाहीसा होऊन दुख होईल. हे निश्चितच आणि स्वाभाविक मग ज्याप्रमाणे दुसर्‍याला दुख देणे चुकीचे ठरते तिथे स्वत:तला दुख देणे योग्य कसे ? जर ही गोष्ट अयोग्य असती तर प्रकृतीने त्याची निर्मितीच केली नसती. असे आपलेच मन आपल्याला सकारात्मक बाजू देऊ शकते .

हे होतं स्पष्टीकरण. ठोस सांगायचे झाले तर,  तेच प्रश्न : स्वीकाराव? की नाकारव ?  प्रेम करावं की नको ?

तुमच्या मते कोणते योग्य आहे ?…

आशर्य वाटेल पण दोन्ही पण अयोग्य आहे .

उदाहरणातून स्पष्ट होईल : जर तुम्ही नकारात्मक (प्रेम नको अशी भावना) असाल पण  काल्पनिक स्वप्नामध्ये स्वीकार भावना असणे मग ते भविष्याबद्दल असो व भूतकाळाबद्दल , झुरत बसाल, स्वप्ने रंगवत असाल , दुख व पश्य ताप करत बसाल , तर ती गोष्ट स्पष्ट नाही . अर्थात बाहेरून वेगळे व अंत:करण वेगळे . मग ती स्वत:ची च फसवणूक होईल. मग इथे तुमचा नकार अयोग्य आहे.

या उलट तुम्ही तुमचा मताशी ठाम असाल शिक्षण , करियर ,परिवार यासाठी तुम्ही नकार दिला पण  तुम्हाला तुमचा त्यागाचं दुख ही नाही व एका तासासाठी सुद्धा पश्य ताप नाही. अर्थात अंत:करण व आचरण दोन्ही एक व स्पष्ट असावे ,मगच तो निर्णय योग्य. मग होकार असो की नकार असो .

एखादी गोष्ट नको असेल तर दमन/ दडपण (नको आहे पण सारखं त्याचा उल्लेख करणे/ एखादी गोष्ट मनात दाबून ठेवणे) केल्याने तीच गोष्ट मिळेल जे नको होते , जसे हत्ती (प्राणी) बद्दल विचार करू नका म्हणीतले की मनात तेच चित्र सर्वप्रथम दिसते, येथे थुंकू नये म्हटले की तेथेच थुंकले जाते , एका खिडकी समोर एक पत्रक लावलेले असेल ‘येथे वाकून पाहू नये’ , तर सर्व जन वाकून पाहू लागतील आणि जे पाहणार नाही त्यांच्या मनात कुतुहल तर असेलच ,काय असेल तिथे ! अगदी कारण नसताना. फक्त करू नका असे म्हणल्याने ते घडते . आपले मन ही तसेच आहे म्हणून त्याला करू नका असे कधी म्हणू नका कारण ते तेच करेल आणि जे नको असते व हवे असते ते ‘लढून’ (इथे लढणे हा अर्थ स्वत:च्या  मानसिक व वैचारिक मतभेदाला अनुसरून आहे म्हणून quotation मध्ये दिला आहे) नव्हे ते समजून मिळते

अशा या गोष्टी मध्ये निर्णय घेणे व त्यावरून मिळणार सुख व दुख हे पण अपरिहार्‍याने आलेच .मग दुख का होते ? याचे उत्तर अध्यात्म सांगते ‘कर्म सिद्धांत मुळे/ cause and effects in Science – (तुम्ही पाप करा की पुण्य; इमारतीवरून उडी मारली तर मृत्यू वा अपघात होतोच.) जर ते दुख नको असेल तर ,प्रकृती अनुसार जगा, जे होते ते होऊ देणे उदाहरण : तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याबद्दल संकोचित आहात. (काय कराव निश्चित नसणे) मग ती व्यक्ति समोर आहे . तर पाहू शकता . टाळाटाळ करण्याची आवश्यकता नाही , स्वत:हून बोलत असेल तर बोलू शकता जे प्रकृतीकडून होते ते होऊ द्याव परंतु स्तवाहून कर्म करू नका जसे तिला पहाण्यासाठी वा बोलण्यासाठी थांबणे, असेच इतर .. . हे ते कर्म जे आपण करतो मग त्याचे परिणाम असतात मात्र स्वीकार वृत्ती व सहजपणा असावा उगीच हे ते करत बसण्यापेक्षा जीवन जगावं व जे घडत आहे व घडेल ते समजून घेऊन जगावे. “There is no Good thing or Bad thing. Everything is as our think”.

It doesn’t mean you must accept or reject, it means “Try to Understand, instead of judging as Good or Bad and so let it to go as nature and not to fighting against with it “ it’s great to Not doing too much whatever would be your choice that makes you to away from to Regret by both decision [करणे वा न करणे या पेक्षा समजून घेणे व जे होते ते होऊ देणे , परंतु केलेच नाही! व कशाला केले? अर्थात असा निर्णय जो दोन्ही ही बाजूने (वर दोन बाजू दिले लेल्या आहेत : प्रेम स्वीकृती व धिक्कार ) पश्य ताप होऊ न देणे. फक्त दोन्ही बाजूने सय्यम व होष / भान असणे आणि निर्णय कोणताही पण प्रमाण अधिक नको, आशा अधिक नको व इच्छा ही अधिक नको,  फक्त Normally natural behaviour ठेवणे too much टाळणे यामुळे केले नाही व कशाला केले असा पश्य ताप होणार नाही कारण दोन्हीही गोष्टी तुमच्याकडे समान प्रमाणात असतील अनुभव म्हणून  ] – JUST BE AWARE!…

                                                                                                           _ Karan kamble

Author Signature

Avatar
About करण कांबळे 18 Articles
The author's works cover a diverse array of topics in science and philosophy, with articles featured on the Marathi Shrusthi website. These pieces delve into intriguing concepts such as the nature of reality, string theory, quantum theory, parallel universes, the Big Bang theory, and the multiverse. Through engaging narratives and insightful analysis, they explore complex scientific theories and their implications for understanding the universe. The author's aim is to stimulate curiosity and promote critical thinking about the mysteries of the universe, inviting readers to ponder profound questions that shape our understanding of existence."

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..