नवीन लेख

निवडक मराठी व्हिडीओज

युट्युब आणि इतरही अनेक वेबसाईटसवर अनेक चांगलेचुंगले मराठी व्हिडिओज बघायला मिळतात. पण एवढ्या लाखो व्हिडिओतून शोधायला वेळ कोणाला आहे. म्हणूनच तर आम्ही निवडलेत छान-छान व्हिडिओ.. खास तुमच्यासाठी..

विशेष लेख

मराठी भाषा दिवस – सिंहनाद की पिपाणी ?

25e025a525a725e025a525a825e025a525a925e025a525aa25e025a525ac25e025a525ab25e025a525aa
मॉलमध्ये गेल्यावर 'ये कितने का है ?' किंवा 'हाऊ मच ...

शिवशाही ते आजची लोकशाही – एक तौलनिक अभ्यास

shivaaji2braje
छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने मतांची भीक मागून, त्यांची छबी आपल्या ...

गावोगावची खाद्ययात्रा

महाराष्ट्रातील आणि जगभरातल्या विविध ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचा आढावा घेऊन निरनिराळ्या पाककृतींचे दर्शन घडवणारा हा विभाग.
मराठी खाद्यसंस्कृतीतील असे अनेक पदार्थ जे कदाचित आज विस्मरणात गेले असतील तेसुद्धा या विभागात वाचायला मिळतील.

ओळख जगाची….. विविध शहरांची…

जगभरातल्या विविध शहरांतील आकर्षणे, मुख्य ठिकाणांच्या माहितीचे आणि वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे संकलन...

हसून-हसन

आर्थिक परिस्थिती नाही म्हणून शाळा सोडलेले खूप आहेत.
पण......

दारु सोडलेला एकही नाही पहिला.. ... >>

मुन्नाभाई : अबे सर्किट, मला सांग
दात नसलेला कुत्र जर चावलं
तर काय करायचं ?
सर्किट : भाई सोप्प आहे,  सुई नसलेली १४ ... >>

मराठीसृष्टी फेसबुकवर

मराठी आडनावांच्या नवलकथा

श्री गजानन वामनाचार्य यांनी जमवलेल्या ५०,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह आणि त्यातील गमतीजमती..... वाचा फक्त इथेच..
 

मराठीसृष्टीचे लेखक

मराठीतील अनेक प्रतिथयश लेखकांनी मराठीसृष्टीवर लेखन केले आहे. त्याचबरोबर मराठीसृष्टीने अनेक नवोदितांनाही लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. आजमितीला आमच्या लेखकांची संख्या ५०० च्या वर आहे.
 

भाषा-सौंदर्य

साहित्याच्या अलौकिक सृष्टीत कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर ह्या नावाने कलाविहार करणार्‍या व्यक्तित्वाने आपल्या श्रेष्ठ प्रतिभा गुणांनी, असंख्य मने जिकून घेतली आहेत. लौकिक जीवनात तात्यासाहेब शिरवाडकर ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रसन्न व्यक्तिमत्त्वानेही आपल्या साहित्याइतका मोठा व तितकाच हवाहवासा वाटणारा ‘माणूस’ असा दुर्मिळ प्रत्यय या व्यक्तित्वातून येतो आणि साहित्यिक सहवासाइतकाच हा व्यक्तिगत सहवासही सुखावह होतो.

– प्रा. डॉ. बा. वा. दातार (दोन तात्या)

गाजलेली सदरे…

गेल्या दशकभराच्या वाटचालीत मराठीसृष्टीवर अनेकविध विषयांवरील नियमित सदरे इथे प्रकाशित झाली. त्यातील गाजलेली काही निवडक नियमित सदरे….

वचनामृत…

V-0017

जगातील चांगल्या गोष्टी आपणाला आमंत्रण देतील, अशी वाट बघत बसु नये. आपण त्यांच्याकडे धावत जावे. त्यातच आपले हित आहे.
— आचार्य अत्रे

फोटो फिचर