नवीन लेखन...
विजय प्रभाकर नगरकर
About विजय प्रभाकर नगरकर
मी बीएसएनएल मधील सेवानिवृत्त राजभाषा अधिकारी आहे. राजभाषा विभागामध्ये कार्यरत होतो. अनुवादित कवितांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

खरं सांगू तुझ्या विना

खरं सांगू तुझ्या विना जीवन जसा एक थंड तवा आणि भुकेला एक मुलगा भाकरी शोधीत फिरावा , चंद्र अर्धा आहे एका मुलीला कमी मार्क्स मिळाले आहेत ती रडत आहे, आणि सूर्य एखाद्या आळशी शिक्षका प्रमाणे सर्वा देखत घोरत पडला आहे, आशा एखाद्या पुजारीन प्रमाणे थकून पायरीवर बसली आहे, आणि मंदिरात देव पारोसे पूजे विना राहिले आहे, […]

थोडे अपयश, थोडी भरारी ठेव

थोडे अपयश,थोडी भरारी ठेव मुबलक जमीन व थोडे आकाश ठेव सर्वोच्च शिखरा साठी हजार पायऱ्या ठेव जमिनीवर येण्या साठी मात्र एक घसरण ठेव आता कुठे तो देह अन आग बाकी आहे चर्चाच आता हजार बाकी तू आता माझ्या समीप आहे माझ्या वैऱ्या बरोबर नमस्कार राम राम राहू दे तूझ्या शहरात आता माझे एक घर राहू दे […]

समजले मला प्रेम लोपले आहे

मूळ हिंदी कविता ‘ जानती हूँ प्रेम कम-कम हो रहा है ‘ ; कवियत्री- शार्दूला झा नोगजा,सिडनी,ऑस्ट्रेलिया ; मराठी अनुवाद- विजय नगरकर […]

तुझे शब्द

मुळ हिंदी कविता- कवि – अनूप भार्गव, अमेरिका; अनुवादक- विजय नगरकर […]

आशा

ग्राहकाला शिलाईचे कपडे देताना टेलर वारंवार हेच करीत असतो कुठे टाका, कुठे बटण तो शिवतच राहतो, परीक्षक हातातील उत्तरपत्रिका हिसकावून घेई पर्यंत काही खरे,कुठे चुकीचे काही न काही तरी परीक्षार्थी लिहीतच राहतो, शेवटचा श्वास आहे तोपर्यंत चूक-अचूक निशाणा तो सैनिक साधित शेवट पर्यंत लढत राहतो, कोणीही शस्त्र खाली खाली ठेवत नाही कोणीही आशा सोडीत नाही अंतिम […]

मित्र

मित्र’ मात्र ध्वनि नाही, मात्र शब्द नाही तो एक अर्थ आहे, आणि अर्थच नाही तर एक भावार्थ आहे, जो वाचला जाऊ शकत नाही जो ऐकला जाऊ शकत नाही जो केवळ समजला जाऊ शकतो, काय ती पूजेतील फक्त एक घंटी आहे? का तो फक्त अंगाऱ्याचा एक रंग आहे? नाही तो अनेक तुकड्यात विभागून सुद्धा एकसंध आहे, जे […]

अस्तित्व

“अव्यक्त” जे व्यक्त होतात ती मते कदाचित मनात,हृदयात पोहचत नसतील तरी ती कानावर पडली पाहिजेत, वाद विवाद संवाद कोलाहलात सुद्धा शोधले पाहिजेत, जे व्यक्त होत नाहीत त्यांच्या अस्तित्वाचा सुद्धा आदर करुयात, इथे फक्त माझे अस्तित्वच मोलाचे नाही, या यात्रेत सहवास ,सह अस्तित्व सुद्धा मोलाचे आहे, तुझ्या,माझ्या व त्यांच्या जगण्याचे मोल सदैव समजले पाहिजे. ~ विजय नगरकर

शेत मजूर

मुळ डच कवि आद्रियान रोनाल्ड होल्स्ट यांच्या या कवितेचा मराठी अनुवाद केलाय विजय नगरकर यांनी. […]

मी कैनेरी चिमणी

मी कैनेरी चिमणीचा पुनर्जन्म आहे, जिला उतरवले जाते खोल कोळशाच्या खाणीत ऑक्सीजनचा अंदाज घेण्या साठी. मी आज सुद्धा खोल अंधारात नात्याच्या खाणीत ऑक्सीजनचा शोध घेते….. न जाणे कधी तरी मी होते पळस जो भर उन्हात बहरून येतो जो सर्वांना जीवन रस देण्यासाठी खोल ओल शोधीत जातो, अस्थिर वादळात सुद्धा मी स्थिर आहे शाश्वत आहे माझे स्मित […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..