नवीन लेखन...

मी आणि माझं ‘सुशि’ प्रकरण….

माझ्याप्रमाणे, माझ्यासारख्या लाखो वाचकांच्या मनावर अजूनही राज्य करणारे शब्दप्रभू. स्वर्गीय लेखक , साहित्य गंगेच्या प्रवाहात वाचकांना न्हाऊ घालणारे शब्दशिरोमणी. […]

कोकणातील देवराया

जनमानसाच्या भावनांना हात घालत लोकसहभागातून राखलेली ही जंगले म्हणजे संवर्धनाची मूर्तिमंत उदाहरणेच नाहीत का? मुळात जंगल परिसंस्थेत मानवाने कोणताही हस्तक्षेप केला नाही तर तेथील वनस्पती, कीटक, पक्षी, सरिसृप, प्राणी यांच्या मदतीने अगदी काही वर्षातच तिथे अतिशय संपन्न असा वनपट्टा तयार होतो हे तर सिद्ध झालेलेच आहे. […]

मिल्क कुकर

दध तापवणे हे अनेकांना बरेच कटकटीचे काम वाटते. कारण ते हमखास उतू जाते. नाही म्हणायला आपल्या भारतीय संस्कृतीत रथसप्तमीला थोडे दूध उतू घालण्याचा प्रघात आहे. पण असे रोज दूध उतू घालणे कुणाच्याच खिशाला परवडणार नाही. दुधाचे दर आणखी वाढतच जाणार आहेत. […]

बिहार डायरी – पृष्ठ ३ – छोरा गंगा किनारे वाला !

इलाहाबाद चा अमिताभ गंगा किनाऱ्यावरील छोरा म्हणून स्वतःची टिमकी वाजवतो. काल त्याला भुसावळच्या नितीनने बरौनीच्या गंगाकिनारी जाऊन आव्हान दिले. बिहारच्या आदरातिथ्याच्या शेवटच्या टप्प्यात कलकत्त्याच्या संदीप, भुसावळच्या नितीनला घेऊन गेला पुरातन सीमारीया घाटावरील मंदिरात ! रात्रीचे भजन-कीर्तन आणि प्रसाद वाटप झाल्यावर तिथल्या महंतांनी विचारले- ” कौन गाँव देवता ? ” […]

‘बंधनातील स्वैराचार’

मन विवस्त्र आहे मेंदूचा बंधना शिवाय! संस्कार रूपी बंधनाने खरच का मन नियंत्रणात राहिल का मोहाला आवरता येईल का चांगल्या संस्कारात गुंतवून मायेन वासनेला थोपवता येईल का स्वैराचार रोखता येईल का शिस्तीत जीवन जगून! अशा गुंतागूती सरळ उत्तर मिळणार नाहीत पण जरा चांगल्या संस्काचा आवरणात वावर शिस्तीत रहायचा प्रयत्न कर तुझा तुलाच प्रत्यय येईल. नियंत्रणात उच्च […]

शब्द आणि संस्कृती

“नवरा-बायको” — पती-पत्नी — आपापसात किंवा लोकांदेखत एकमेकांना एकेरी संबोधत असले तरीही इतरांशी बोलत असताना आपल्या जोडीदाराचा उल्लेख आदरार्थी केरण्याची प्रथा मराठीभाषिक समाजात असती तर ते सुसंस्कृततेच्या दृष्टीने चांगले भासले असते. […]

श्रीगंगाष्टकम् – मराठी अर्थासह

श्रीमद् शंकराचार्यांचे गंगा नदीच्या स्तुतीपर रचलेले हे स्तोत्र अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण आहे. गंगा नदी मोक्षदायिनी मानली जाते. पहिल्या आठ श्लोकात गंगेच्या धरतीकडे प्रवासाचे मनोहारी वर्णन, तसेच गंगाजलाची महती वर्णिली आहे. नवव्या श्लोकात आचार्यांनी भक्तीचे परमोच्च शिखर गाठून शैव-वैष्णव वादावरही पडदा टाकला आहे. […]

पूर्णविराम (कथा)

एकदम सायकली? आणखीन काही नको का?” शेटजींचं उपहासात्मक बोलणं ‘सुखा’च्या लक्षात आलं. तो म्हणाला, “रागवू नका शेठजी, आम्ही राहतो ते जव्हारच्या पुढे खूप आडगाव आहे. आदिवासी पाडे तिथे आहेत. नीट शिक्षण नाही. दवाखाने नाहीत. शाळेला पोरान्ला पाच-सहा मैल चालत जावं लागतं. दुकानं नाहीत. […]

भाषा माझी माता

माझी भाषा शोधीत आहे माझ्यातील माणसाचे तत्व भाषेला आई म्हणतात तिला हजार डोळे आहेत ! हे माझ्या आईने मला सांगितले होते की तिला सर्व काही माहित आहे, ती माझी नस अन् नस ओळखते !! मला वाटते आमची भाषा सुद्धा आईच आहे आमच्यातील ती नस अन् नस ओळखते, ती ओळखते की कधी आमच्यात आनंदाचे झरे पाजरू लागतात […]

बेभान

जेमतेम पाच फूट उंची . स्वच्छ पॅन्टशर्ट . डोक्यावर कॅप . मधूनच ती कॅप हातात घेऊन हलवण्याची मग डोक्यावर किंचित तिरपी ठेवण्याची सवय . कॅप काढल्यावर दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि मिश्किल चेहरा … […]

1 2 3 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..