नवीन लेखन...

विजयआनंद उर्फ गोल्डी यांचा ज्वेलथीफ

 

विजयआनंद उर्फ गोल्डी यांचा ज्वेलथीफ हा सर्वकालीन सर्वोत्तम रहस्यपट २७ ऑक्टोबर १९६७ रोजी प्रदर्शित झाला.

देव आनंद यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.

देव आनंद, वैजयंती माला, तनुजा आणि अशोक कुमार महत्त्वाच्या भूमिकेत होते. ज्वे ल थीफ मधील गाणी अजून ही लोकाच्या ओठावर आहेत. संगीत एस.डी.बर्मन यांनी दिले होते. यांचे गीतकार होते शैलेंद्र व मजरूह सुल्तानपुरी. ये दिल ना होता बेचारा, रुला के गया, आस मा से नीचे, बेठे हे क्या उसके पास, रात अकेली हे, होठोंपे ऐसी बात, दिल पुकारे आरे आरे, ही लता किशोर आशा व भूपेंदर यांनी गायलेली सर्व गाणी गाजली.

विजय आनंद यांचा हा रहस्यपट बनवण्याच्या पहिला प्रयत्न होता तो बॉक्स ऑफिसवर हिट गेला पण या चित्रपटाला काही खास अवॉर्ड मिळाले नाहीत, पण आज ही टेलिविजन, यू ट्यूब वर हा चित्रपट बघितला जातो.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=QfVqDgbcKN8

https://www.youtube.com/watch?v=CcdPM-iNq5M

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4162 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..