नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

संकल्पांचे घोडे

१ जानेवारी जशी जशी जवळ येऊ लागते तसे मला संकल्पांचे वेध लागतात. आता ह्या नवीन वर्षात आपण कोणकोणत्या संकल्पांच्या घोड्यांना गंगेत न्हाऊ घालायचे ह्यावर माझे विचार मंथन सुरू झाले. […]

जरा विसावतो आता ..

वर्ष संपलं. वर्ष सरताना या वर्षांत आपल्या हातून काय काय झालं याचा आढावा घेणं मला आवश्यक वाटतं. अर्थात संसारतापे जे काय करावं लागतं, ते करणं कुणाला चुकलेलं नाही. तो आपल्या दैनंदिन कर्तव्याचा भाग असतो व असं कर्तव्य ‘मी केलं’ या सदरात येत नाही. सर्वच जीवमात्र ते करत असतात आणि त्याचं मला फार कवतुक वाटत नाही. मला […]

संगीत सौभद्र – अण्णासाहेब किर्लोस्करांची अजरामर कलाकृती

नाटककार अण्णासाहेब किर्लोस्करांचे १८ नोव्हेंबर १८८२ साली रंगभूमीवर आलेलं ‘संगीत सौभद्र’ हे नाटक आज तब्बल १३५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही तितक्याच आवडीनं रसिक उचलून धरतात यातच या नाटकाची अभिजातता दडलेली आहे. कलावंतांच्या अनेक पिढय़ांनी आपल्या गान-अभिनयानं हे नाटक तोलून धरलं, त्यात आपले रंग मिसळले आणि तरीही ‘संगीत सौभद्र’ची जादू कधीच ओसरली नाही. […]

लवणी फटका

आजकालचे शिक्षण म्हणजे भलतीच सुधारीत आवृत्ती आहे. आताचे दुसरी तिसरीतले बाळ ज्या सफाईने इंग्लिश बोलते किंवा त्याच्या अभ्यासातल्या शंका विचारते, तशा प्रकारचे इंग्रजी आम्हांला इंटरव्युव्हला जाताना यायला लागले. आताची पिढी खूपच चुणचूणीत आहे यात वादच नाही. बर्‍याचदा त्यांनी विचारलेली शंका काय आहे हेच कळत नाही. पण आता मला जे काही थोडेफार इंग्लिश येते त्यात सर्वात मोठा […]

वेळ देणे

हल्ली आपण नेहमी तक्रारी ऐकत असतो की – काय करावे – वेळच मिळत नाही, ” ” इच्छा खूपच असते पण वेळ देता येत नाही “  ” आलो असतो हो ,काय सांगू, ” वेळ कधी निसटून गेला काही कळतच नाही “,  “तुम्हाला तर माहिती आहे -आज काल वर्क-स्ट्रेस किती आणि कसा असतो ते , वेळ काढू म्हटले […]

‘अ’ ची चौदाखडी 

अ पासून अ: पर्यंतचे बारा स्वर आणि क पासून क: पर्यंतचा बारा व्यंजनांचा संच असतो म्हणून देवनागरी वर्णमालेत बाराखडी आहे असं समजतात.  अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणिऑ या स्वरांची तसंच कॅ अणि कॉ वगैरे व्यंजनांची सोय करणं आवश्यक होतं. या दोन अक्षरचिन्हांचा समावेश केला की देवनागरीची चौदाखडी होते.   स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९२४ च्या सुमारास भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे….क ला वेलांटी […]

फरिश्ता !

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें. […]

1 362 363 364 365 366 493
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..