2025
आदर्श राजाचे गुण
समर्थ रामदास सार्थ दासबोधातील एकोणिसाव्या दशकातील राजकारणनिरूपणनाम या समासात राजाच्या किंवा नेत्याच्या गुणधर्मांचे वर्णन करताना म्हणतात……. […]
ब्रेन रॉट – १ : अनावर
ब्रेन रॉट पासून समाजातल्या सर्वांना वाचवायचं असेल तर ही कथा मालिका सर्वांनी वाचायला हवी आणि नावासह सर्वत्र पाठवायला हवी . आपल्याला एका भयंकराशी सामना करायचा आहे , याची जाणीव असो द्यावी . […]
फ्रेंडशिप
सदैवी आनंदी, शेवटी दुखण्यातही आपल्या वेदना, दुःख काळजी कधीही तीने दाखविली नाही. मला आठवते तीच्या पहिल्या किमोच्या वेळेस मी आणि शुभा दवाखान्यात गेलो होतो. माधुरी आमच्याशी इतकी हसून गप्पा मारीत होती की आम्ही तर विसरूनच गेलो की आपण कशाला इथे आलो ते. प्रीतीने तर कमालच केली होती भरपूर चहा बिस्किटस् खाकरे घेवून चार वाजता kitty पार्टीसारखी हजर होती. […]
भारतातील पौराणिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांची दिव्य सफर
भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही हजारो वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक प्रांत, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर, प्रत्येक मूर्ती या सर्वांत भारतीय समाजाची अस्मिता, श्रद्धा, पुराणकथा आणि अध्यात्म दडलेले आहे. या लेखात आपण अशाच काही अद्वितीय, महत्त्वपूर्ण, इतिहास प्रसिद्ध आणि लोकमान्य धार्मिक स्थळांचा परिचय करून घेणार आहोत. […]
बाळगुटी एक वरदान – भाग ७ – डिकेमाल – निसर्गाची सुवासिक औषधी देणगी
निसर्गातील प्रत्येक झाडामागे एक कथा दडलेली असते — काही औषधी तर काही सुगंधी, काही जंगलाचे रक्षक तर काही माणसाच्या आरोग्याचे साथीदार. अशीच एक आकर्षक आणि उपयोगी वनस्पती म्हणजे डिकेमाली (Gardenia gummifera) […]
बाळगुटी एक वरदान: भाग ६- पिंपळी वनस्पती
पिंपळी हे बाळगुटीतील एक महत्त्वाचे घटक आहे. बाळगुटी लहान मुलांचे विविध आजार जसे की खोकला, दमा, ताप, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. पिंपळीचा उपयोग फुफ्फुसांवर होतो आणि कफ कमी करण्यास मदत करते. […]
शिक्षण प्रक्रियेला दिशा देणारे “अभ्यासाचे तंत्र आणि मार्कांचा मंत्र”
सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील नेमके मर्म ओळखून डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अभ्यासाचे तंत्र आणि मार्काचे मंत्र हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठीचे उपयुक्त असे मौलिक मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे केले आहे. बालकापासून पालकापर्यंत शिक्षणा बाबत अनेक संभ्रम आहेत, अनेकांचे शिक्षणा मधील संकल्पनेचे संबोध स्पष्ट नाहीत. […]
अंगद शिष्टाई
श्रीराम सैन्यासह लंकेत पोहोचले. राजधर्माला अनुसरून त्यांनी रावणाकडे अंगद याला वकील (राजदूत) म्हणून पाठवले. अंगदाने रावणाच्या सभेत (राजदरबार) जाऊन त्याला सीतेला परत पाठविण्याविषयी सांगितले, पण रावणाने ते ऐकले नाही. व अंगद श्रीरामांकडे परत आला. या प्रसंगाचे वर्णन यामध्ये केले आहे. […]
बाळगुटी एक वरदान भाग ५ – अतिविषा
अतिविषा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी हिमालयात आढळते आणि तिचे उपयोग अनेक आहेत. ती प्रामुख्याने लहान मुलांच्या आजारांवर वापरली जाते, पण सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या अनेक समस्यांवरही गुणकारी आहे. […]
