मराठी मुलखातून…

7524-maayboli_CD_cover_200pix

मराठीसाठी किमान एवढंतरी करुया…..

१ मे १९६० या दिवशी कागदोपत्री आस्तित्त्वात आलेल्या 'मराठी माणसाच्या आणि मराठी ... >>
p-22032-Sanyukta-Maharashtra

संयुक्त महाराष्ट्राची दुर्दशा

१९६० साली यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश दिल्लीहून आणला असे ... >>
  loading

  राष्ट्रीय सुरक्षा

  p-22189-EBook-Cover-Final-300

  इ-पुस्तक – आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे

  मराठीसृष्टी या आघाडीच्या आणि लोकप्रिय मराठी वेबपोर्टलवर ब्रिगेडिअर हेमंत महाजन हे ... >>
  bangladesh-infilteration

  बांगलादेशी घुसखोरी – भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका

  १९४४ सालचे भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेव्हेलनी आपल्या ‘व्हॉइसराईज जरनल’ ... >>
   loading

   निवडक मराठी व्हिडिओज

   निवडक मराठी व्हिडीओज. असेच अनेक व्हिडीओज पहाण्यासाठी व्हिडीओज विभागात या...
    

   विशेष लेख

   p-22655-e-waste

   देशापुढील ई-कचऱ्याची गंभीर समस्या

   देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग सोमवारपर्यंत धुमसत ... >>
   p-22606-Net-Neutrality

   फेसबुकने फ्री बेसिक्सचा गाशा गुंडाळला

   गेले बरेच दिवस सुरु असलेल्या नेट न्युट्रॅलिटीच्या चर्चेला आता पूर्णविराम ... >>
    loading

    नोस्टॅल्जिया

    images (7)

    गरिबांची गाडी – सिंहावलोकन

    मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर ... >>
    31557

    मुंबईतील ट्रामगाड्या

    १८७४ मध्ये मुंबईत ट्रामगाडयांची वाहतूक सुरु झाली. ही ट्राम लोखंडी ... >>
     loading

     वैचारिक लेखन

     मला एक प्रश्न पडलाय..

     मला एक प्रश्न पडलाय.....उत्तर सापडलं, माझ्या पुरतं पटलं देखील......तरी पण एकदा तुमचंही मत घ्यावं म्हणून तुम्हालाही विचारतो.. "महाराष्ट्राचं दैवत.. प्रौढ ... >>
      loading

      ओळख महाराष्ट्राची

      p-1756-solapur-kem-kumkum

      केमचं कुंकू सातासमुद्रापार

      सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील केम या छोट्या गावाची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. करमाळ्यापासुन अवघ्या ३२ कि मी. अंतरावर केम ... >>

      बोधकथा

      तुकारामाच्या नावेतून अनेक लोक अनेकदा प्रवास करीत. या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी तासभर तरी लोक त्याच्या नावेत असत. दिवसाकाठी अनेक प्रवाशांना तो नावेतून घेऊन जात असे. त्यामुळे मानवी स्वभावाच्या अनेक छटा त्याने पाहिल्या होत्या. एक दिवस एक विद्वान प्राध्यापक त्याच्या नावेतून प्रवास करीत होते. त्यांनी तुकारामाला विचारले,‘‘काय रे, तुला गणित येतं का ?’’ तुकाराम अर्थबोध न होऊन म्हणाला,‘‘गणित म्हणजे काय ? ते काय असतं ?’’ त्यावर प्राध्यापक महाशय म्हणाले,‘‘मूर्खा, तुला गणित म्हणजे काय हे माहीत नाही म्हणजे तुझं पंचवीस टक्के आयुष्य वाया गेलं. थोड्यावेळाने त्यांनी तुकारामाला विचारले,‘‘अरे तुला ज्योतिष कळतं का ?’’ त्यावर तुकारामाने ‘नाही’ अशी मान हलविली. हे पाहताच प्राध्यापक म्हणाले, ‘‘तुझ्यापुढे कमालच झाली. जो माणूस गणित शिकलेला नाही, ज्योतिष जाणत नाही तो जीवन काय जगणार ? तुझं अजून पंचवीस टक्के आयुष्य वाया गेलं.’’ ही चर्चा सुरू असताना आकाशात गडगडाट होऊ लागला. जोरात पावसाला सुरुवात झाली. नाव पाण्यावर हेलकावे खाऊ लागली. कोणत्याही क्षणी ती पाण्यात बुडेल असे वाटत असताना तुकारामाने प्राध्यापकाला विचारले, ‘‘सर, तुम्हाला पोहता येतं का ?’’ प्राध्यापकांनी त्यावर ‘‘नाही’’ असे उत्तर दिले. त्यावर नदीत उडी मारता मारता तुकाराम म्हणाला, ‘‘सर, मग तर तुमचं शंभर टक्के आयुष्य वाया गेलं. मला पोहता येतं. मी पाण्यात उडी मारून पैलतीरावर जाईन. :: राहिला वाचलात तर आपली गणितं सोडवत रहा. नाहीतर स्वतःचेच भविष्य बघा.’’
      तात्पर्य – गर्वाचे घर खाली.

       

      वेबसाईटवर शोधा…

       
       

      व्यक्ती-कोशातून निवडक

      राणे, सायली दीपक

      सायली राणे ही ठाण्यातील सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीतील ... >>
      देवलकर अक्षय

      देवलकर, अक्षय

      वयाच्या ८ व्या वर्षापासून “बॅडमिंटन” खेळणार्‍या अक्षय देवलकर ... >>

      पुजारी, ऋचा

      कोल्हापूर हे नाव यापूर्वी कुस्ती परंपरेशी जोडलेले. गेल्या ... >>
      10259

      गावसकर, सुनील मनोहर

      जगप्रसिद्ध क्रिकेटपटू. भारताचे माजी कर्णधार. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय ... >>
      108003

      केतकर, मुग्धा दिनेश

          रिदमिक जिमनॅस्टिक या खेळात सहसा कुणी ... >>
      Bookmark/Favorites
      Bookmark/Favorites