2025
ब्रेकिंग न्यूज
तरन्नुम या सौंदर्यवती बारबालेच्या आलिशान फ्लॅटवर धाड पडली आहे .एक कोटींची रक्कम ,सोनाटा गाडी , कित्येक लाखांचे दागिने हे सगळं अचानक एका रात्रीत तिला गिफ्ट करणारा कॅबिनेट मंत्र्याच्या मुलाचे फोटो … बातमी लीक झाली आहे आणि ती कव्हर करण्यासाठी इलेट्रॉनिक्स मीडिया टपून बसला आहे . […]
आयुर्वेद व जडीबुटी – भाग ५ : कुडा
कुडा हा लहान पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव होलॅर्हिना अँटीडिसेंटेरिका: (Holarrhena Antidyscenterica) आहे. फुलझाडापैकी ॲपोसयनेसी Apocynaceae कुळामध्ये कुडा ह्या वनस्पतीचा समावेश होतो. […]
सागरावरील माहितीपट
पॉल वॉट्सन हा ‘ग्रीनपीस आणि सी शेफर्ड’ चा संस्थापक असून ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्याने सागर संरक्षणाच्या प्रयत्नात घालवला आहे. समुद्री जीवांची कत्तल आणि अवैध मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध त्याने मोहिमा काढल्या आहेत. […]
जगण्याची आशा
जगण्याची आशा हे प्रत्येकाच्या जीवनाचं संचीत असतं. माणसं आशेवर जगतात. निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या माणसांना सुद्धा कोणती ना कोणती आशा तारते. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या तू स्वतःला गुंतवावे या आणि अशा अनेक अशा घेऊन माणसे जगतात. प्रत्येकाला मलमली तारुण्य कुठे मिळतं? पण प्रत्येकाचं एक आकाश असतं. आपल्याला पारिजातकाचा सडां होता आलां पाहिजे […]
आयुर्वेद व जडीबुटी – भाग ४ : गोकर्ण अर्थात अपराजिता
पावसाळा सुरू व्हायचाच अवकाश की, निसर्गातल्या मोकळ्या पडीक जागांवर आपोआप रुजलेले गोकर्णाचे वेल, गर्द निळ्या रंगाने नजरेस पडू लागतात. भारतातल्या निरनिराळ्या भाषांत ह्याला निरनिराळी नावे आहेत. […]
या मातीला जाग केव्हा येणार ?
देवभूमी असणाऱ्या उत्तराखंड मधून आलेल्या या राष्ट्ररक्षकाची महती , या देशाच्या मातीतील प्रत्येक कणाला का नव्हती , हेच कोडे उलगडत नाही , आणि म्हणून वाटत राहते की, या मातीला जाग तरी केव्हा येणार ? […]
सिने मे जलन
प्रत्येकाचा एक काळ असतो तसा तलतचा ही काळ होता, नव्हे आजही आहे. वार्धक्यामुळे व्यक्तिमत्त्वाला घरघर लागते पण प्रसिद्धीला कधीच घरघर लागत नाही. पुस्तके कपाटात बंद असली तरीही त्यांचा इतिहास कधीच बंद होत नाही. […]
