सागरावरील माहितीपट
पॉल वॉट्सन हा ‘ग्रीनपीस आणि सी शेफर्ड’ चा संस्थापक असून ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्याने सागर संरक्षणाच्या प्रयत्नात घालवला आहे. समुद्री जीवांची कत्तल आणि अवैध मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध त्याने मोहिमा काढल्या आहेत. […]
पॉल वॉट्सन हा ‘ग्रीनपीस आणि सी शेफर्ड’ चा संस्थापक असून ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्याने सागर संरक्षणाच्या प्रयत्नात घालवला आहे. समुद्री जीवांची कत्तल आणि अवैध मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध त्याने मोहिमा काढल्या आहेत. […]
पृथ्वीचा ७० टक्के भाग सागराने व्यापला आहे. पृथ्वीवरील ५० टक्के जीवन महासागरात आहे आणि पृथ्वीवरील ८० टक्के जीवांना अन्न पुरवण्याचे काम सागर करतो, तर पृथ्वीवरील ऑक्सिजनचा ७० टक्के पुरवठा सागरी वनस्पती करतात. अशा या उपयुक्त महासागरावर अनेक माहितीपट, लघुपट व चित्रपट निर्माण केले गेले आहेत. […]
मणीपाल , उडुपी येथील बीचेस , मंगलोर येथील काही लोकेशन्स याचा अप्रतिम वापर करून त्यांनी कथानकाला एक वेगळं अवकाश प्राप्त करून दिलं आहे . […]
Marley & Me मुव्ही पाहिलाय? २००८ साली रिलीज झालेला हा मुव्ही पाहिला नसाल तर जरूर पहा. ज्यांच्या घरी कुत्रा आहे किंवा ज्यांना तो घरी असावा असे वाटते अशा सर्वांनी तर हा चित्रपट नक्की पहिला पाहिजे. […]
२००५ सालचा बालश्री पुरस्कार विजेता ओंकार वैद्य याच्या जीवनावर प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा एक स्फूर्तिदायक लघुपट. ओंकार वैद्य याचे कौतुक A.P.J. अब्दुल कलाम आणि सचिन तेंडुलकर यांनी केले आहे. ..आणि जगण्याचा अर्थ गवसला https://youtu.be/9XHJEJmwV3k
राजकारणातील सर्व थोर इशू सम्राटांना समर्पित! […]
श्री गणेशोत्सवानिमित्ताने एक माहितीपूर्ण लघुपट. — मराठीसृष्टी व्यवस्थापन
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions