नवीन लेखन...

यश हेच चलनी नाणे (मनोगत)

चित्रपटाच्या जगात यशासारखे महत्वाचे आणि सुंदर अथवा मोलाचे असे काहीही नाही. तो ‘सेन्ट्रल पॉईंट’ (लक्षवेधक गोष्ट) आहे. अर्थात, सगळेच चित्रपट, सगळेच कलाकार यशस्वी ठरतात असे अजिबात नाही. […]

बॉम्बे टू गोवा – ५२ वर्षे पूर्ण

एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील ‘देखा ना हाय रे सोचा ना हाय रे’ हे गाणं. […]

मिशन राणी गंज

काल युट्युब वर मिशन राणी गंज हा सुंदर सिनेमा पाहिला. मी शक्यतो सिनेमा माझी मुलगी प्राजक्तासोबतच बघत असते, म्हणजे मग छान शेअरिंग, गप्पा होतात. पण आता ती इथे नसल्यामुळे एवढ्यात एकटी एकटी मूवी बघते. […]

चंदेरी किस्से

चंदेरी दुनियेत नेहमीच धमाल किस्से घडत असतात.. कधी ते हिरो हिरोईनचे तर कधी तंत्रज्ञांचे असतात. माझे परममित्र, ज्येष्ठ कलादिग्दर्शक सुबोध गुरुजी यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेले काही किस्से मी इथे सादर करीत आहे.. […]

‘सिनेमा संस्कृती’चे अस्तित्व आणि भवितव्य – ‘सेल्युलाईड युग’ ते ‘डिजीटल युग’

‘सिनेमा संस्कृती’चं अस्तित्व म्हटलं तर अगदी गेल्या शतकातलं! विसाव्या शतकात सिनेमाने अधिराज्य गाजविलं…. तर एकविसाव्या शतकात दिवसाचे चोवीस तास सिनेमाने आपल्याभोवती फेर धरला. सिनेमा कलेचं वय अवघं शंभर-सव्वाशे ! परंतु युगानयुगं तो जणू अस्तिवात आहे, इतकं त्यानं आपलं आयुष्य व्यापलंय! चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्यकला, साहित्य-नाट्यकला आणि लोककला या साऱ्या कलांना हजारो वर्षांचा इतिहास… या कलांनी हजारो वर्षे मानवी समाजात ‘कला संस्कृती’ निर्माण केली. […]

हेलन… नृत्य हेच तिचे व्यक्तीमत्व

ओ हसिना जुल्फोवाली जाने जहा… शम्मी कपूर संगीतकार राहुल देव बर्मनच्या युथफुल ट्यूनवर मोहम्मद रफीच्या आवाजाला नेमके पकडत अंगाला जमतील तितके आळोखे पिळोखे देत बेभान नाचतोय (त्याची ती स्टाईलच आहे) आणि अशातच… ओ अंजाना धुंडती वो परवाना धूंडती हू असे आशा भोसले यांच्या मादक आवाजाचा नेमका सूर पकडून हेलन गाण्यात एन्ट्री करते आणि संपूर्ण पडदाभर नृत्याचा वेगळा आविष्कार दिसतो. हा जणू एक प्रकारचा नृत्याचा सामना. […]

चित्रपटविषयक ‘एनलाईटनमेंट’ घडवणार फिल्म सोसायटी चळवळ

सुरुवातीला ज्यावेळी जगभरातील सिनेमा बघण्याची प्रचंड ओढ आणि भूक निर्माण झाली त्यावेळी फिल्म सोसायटीने चक्क पंचपक्वान्नांचे ताटच वाढून दिलं. चांगल्या वाईटचे कंगोरे माहीत नसताना सिनेमा निवडीसाठी तीच दिशादर्शक ठरली. त्यातूनच जागतिक सिनेमाने स्वतःकडे, भवतालाकडे बघण्याचे डोळस अंजन दिले. […]

शर्मिली राखी

बरोब्बर अकरा वर्षांपूर्वीची म्हणजे २०१२ सालची गोष्ट. लोकसत्ता दिवाळी अंकासाठी सहाय्यक संपादक प्रवीण दीक्षित यांचा फोन आला, एक काळ गाजवलेले काही स्टार नंतर ‘पडद्याआड’ झाले. ते सध्या नेमके काय करताहेत, कुठे आहेत याबाबत अनेकांना कुतूहल आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे राखी! तिची मुलाखत हवीय… […]

ओटीटी माध्यमाने प्रेक्षकांची एकाग्रता क्षमता कमी केली

मी माझ्या चित्रपट निर्मितीची सुरुवात डिजिटल युगात केली. माझा ‘पुणे ५२’ हा कदाचित डिजिटल तंत्राचा वापर केलेला पहिला मराठी चित्रपट असावा. बदलत्या तंत्राचे भान असलेला दिग्दर्शक असल्याने त्याचा उपयोग मी चित्रपट निर्मितीमध्ये करत असतो. […]

सिनेमावाल्यांच्या अतरंगी शादी…

सध्या सोशल मिडियावर अमीर खानची मुलगी आयरा का इरा खान व मराठी नवरदेव नुपूर शिखरे च्या लग्नाचीच चर्चा आहे .

आता हे सगळं बघताना त्या सगळ्यांचे अवतार बघून मला फक्त..हम भी पागल तुम भी पागल ..!!!हे गाणं आठवतं आहे.. […]

1 2 3 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..