नवीन लेखन...

अदृश्य जग आणि विज्ञान

  Invisible world and science_ (अदृश्य जग आणि विज्ञान) (Invisible world and science- (अदृश्य जग आणि विज्ञान)-By-Karan Kamble/करण कांबळे kamble) विज्ञान हे एका मॅथ्स च्या पहिल्या प्रयत्नातील Problem प्रमाणे असते , म्हणजे निश्चित नसते अपुरे असते. त्याचे उत्तर हे पी एचडी लेवला मिळते आणि चुकीचा प्रयत्नामुळे नंतर ते चुकीचे ही ठरते. म्हणजे आज जे काय माध्यमिक level […]

शिक्षणसम्राटाचे वारस

भाऊसाहेब दोडके पाटील हे महाराष्ट्रातील शिक्षण सम्राटांपैकी एक. इंजिनिअरींग, मेडीकल, मॅनेजमेंट, अशा सर्व प्रकारची महाविद्यालये त्यांच्या संस्थेशी संलग्न होती आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी होती. अशा शिक्षणसम्राटांनी लोकांची गरज ओळखली. मोजक्या जागामुळे आधीची व्यवस्था फार अपुरी पडत होती. […]

सौभाग्यलेणं – जोडवी

जोडवी हा मंगळसूत्रानंतर घातला जाणारा सौभाग्यलंकार आहे. सप्तपदी दरम्यान नववधूच्या पायात जोडवी घालण्याचा स्वतंत्र विधी असतो. म्हणजेच मंगळसूत्र आणि जोडवी हे दोन अलंकार सौभाग्याचे प्रतिक मानले जातात. ते आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे. […]

सोंभाग्यलेणं – पैंजण

स्त्रियांच्या पायातील पैजण हा एक अलंकार अगदी लहान वयापासून पायात घातला जातो. पायातील पैंजण लहान मुलांना घालतात त्याला वाळे म्हणतात. वाळे लहान मुलं ,मुली दोघांनाही घालावयाचा अलंकार आहे. […]

सौभाग्यलेणं – बाजूबंद

पूर्वी दंडात घालण्याच्या दागिन्यात अंगद व केयूर हे दोन दागिने प्रमुख असत. हे अलंकार रत्नजडित सुवर्णाचे असत. यांतल्या काहींचा आकार वेलींसारखा व काहींचा मकरासारखा असून वरची बाजू टोकदार असे. काहीच्या दोन्ही तोंडास सिंहाचे मस्तकही घडविलेले असत . […]

सौभाग्यलेणं – कर्णभूषण

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माच्या काही दिवसात “कान टोचणे ” म्हणजेच कर्णवेध संस्कार केले जातात. सोनारकडून कान टोचून घेणे यामागेही धर्मशास्त्रात अनेक कारणं आहेत. […]

सौभाग्यलेणं – बांगड्या

भारतीय संस्कृतीमध्ये बांगड्यांना विशेष स्थान आहे. हा अलंकार हाताचे सोंदर्य वाढवतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या हातात घालण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात हिरव्या बांगड्याना विशेष मान आहे. यालाच “चुडा” असेही म्हणतात. […]

पूल उडविण्याचा बेत

मुंबईतील रेल्वे मार्गावर अनेक छोटे मोठे पूल आहेत. दहा फूट ते पंधरा फूट लांबीचे रूळ पुलावरून जातात. लोकल भराभर एकामागे एक अशा येत असल्यामुळे कधी कधी दोन गाड्या बाजूबाजूच्या रूळावरून जात येत असतात. भारतात वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे गट घातपात करायचा प्रयत्न करतात. कोणी धर्मावरून, कोणी सामाजिक क्रांती घडविण्यासाठी तर कोणी फक्त गोंधळ वाढवून सत्तारूढ सरकारला आव्हान […]

मिनीस्कर्टच्या जनक डेम मेरी क्वांट

डेम मेरी क्वांट या फॅशन जगतातील सर्वात जास्त प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होत्या. डेम मेरी क्वांट या मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट डिझाइन करण्यासाठी ओळखल्या जातात. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..