नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

‘सप्टेंबर’चे सरदार (‘सप्टेंबर’महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू)

‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्म झलेल्या व्यक्ती ह्या बहिर्मुख, कार्यतत्पर, आणि परिपूर्णतेचा ध्यास घेणाऱ्या असतात असे मानले जाते. ‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया. […]

पिठापूर – कुरवपूर : दत्तभक्तांची अविस्मरणीय तीर्थयात्रा

भारतातील प्रत्येक दत्तभक्ताच्या अंतःकरणात दोन तीर्थक्षेत्रे पवित्र स्थान राखून आहेत – पिठापूर आणि कुरवपूर. आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभ – दत्तात्रेयांचे प्रथम अवतार यांचे जन्मस्थान आहे, तर कुरवपूर ही त्यांची तपोभूमी. कृष्णामाईच्या विशाल पात्रामध्ये वसलेले कुरवपूर मंदिर आणि पिठापूरमचे जन्मस्थान  हे दैवी अनुभूतीचे केंद्र मानले जाते. […]

वीरगाथा : ‘लेफ्टनंट कर्नल’ अजित भांडारकर

कुसुमाग्रजांनी रचलेल्या “म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात” या वीररसयुक्त गीताने तर ही वीरगाथा अजरामर केली आहे. आत्ताच्या आधुनिक युगातही असे काही वेडे वीर जन्म घेतात जे देशप्रेम आणि पराक्रमाच्या वेडाने भारित होऊन, आपल्यासारख्या जनसामान्यांच्या संरक्षणासाठी शत्रूच्या गुहेत निधड्या छातीने चालत जातात. असाच एक आपल्या शेजारच्या कानडी मुलूखातील कोंकणी-मराठी योद्धा म्हणजे ‘लेफ्टनंट कर्नल श्री. अजित भांडारकर’. […]

मार्मोरिस प्रवासगाथा – जग पाहण्याची गाथा

ही २६ भागांची मालिका भारतातील ओळखीची पण अनुभवल्याशिवाय राहून गेलेली आणि काही अनपेक्षित आश्चर्यानी भरलेली, अनुभवासाठी सज्ज असलेल्या स्थळांची गाथा आता मराठीसृष्टी च्या वाचकांसाठी येत आहे. प्रत्येक लेखात एक नवीन destination, त्याची संस्कृती, स्थानिक खाद्यसंस्कृती, व्यवहार्य प्रवासटिप्स आणि आपला अनुभव समृद्ध करणाऱ्या खास मार्गदर्शक सूचना असतील. […]

आयुर्वेद व जडीबुटी भाग ११ – सुगंधित वाळा

उष्ण तापमानात शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला थंड पेय पितो. मात्र बाजारात मिळणारी थंड पेय अनेकदा आरोग्यास हितकारक ठरतीलच, असे नाही. आपल्या आयुर्वेदात सांगितलेल्या घटकांपैकी एक घटक सध्या लोकांनी आवर्जून वापरण्याची गरज आहे. तो म्हणजे वाळा. […]

क्वालिटी : क्लॉक रेडिओची कथा

त्या वेळेला आम्हाला क्लॉक रेडिओ डिझाईन करायचा अनुभव नव्हता. हा रेडीओ बाजारात [मार्केटमध्ये] लवकर आणता यावा म्हणून आम्ही आमच्याच कंपनीने परदेशात असाच एक क्लॉक रेडीओ डिझाईन करून त्याचे उत्पादन पण सुरु केले होते, त्याची मदत घ्यायची ठरवली. त्यांनी त्या रेडीओ मध्ये electric supply frequency ची मदत घेऊन त्यातलं घड्याळ चालवलं होत, तिकडे इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्या [electric supply frequency] खूपच स्थिर असल्यामुळे हे शक्य झालं होते. […]

आदिशक्तीची तीन रूपे आणि कौन बनेगा करोडपती

सोफिया कुरेशी, व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी, ही तीन नावे आठवतात ? नाही ? मग , ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या वतीने ज्यांनी पत्रकार परिषद घेतली , ती तरी आठवते का ? […]

निवडणूक आयुक्त टी.ए. शेषन

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे सदस्य काकासाहेब गाडगीळ यांच्या ‘पथिक’ या आत्मवृत्तातील हा एक लेख. या आत्मवृत्ताची डिजिटल आवृत्ती लवकरच मराठीसृष्टीद्वारे प्रकाशित होत आहे.  […]

क्रिकेट एक बहाणा

लाहोरच्या हॉटेलपर्यंतच्या प्रवासात तो बरंच काही बोलत होता. किती सांगू आणि किती नको, असं त्याला होऊन गेलं होतं. टॅक्सीच्या मालकाला तेव्हा रोज तीनशे रुपये आपल्याला द्यावे लागतात, असं तो म्हणाला, त्याचा अर्थ मला उमजला होता. रोज तीनशे रुपयांखेरीज आणखी तीनशे रुपये तरी त्याला मिळायला हवेत. त्यातून तो पेट्रोलसाठी किती खर्च करत असेल आणि घरखर्चासाठी त्याच्या हातात किती पैसे राहत असतील, हा प्रश्नच होता. […]

इंदिरा गांधी-राजनारायण निवडणूक खटला !

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे सदस्य काकासाहेब गाडगीळ यांच्या ‘पथिक’ या आत्मवृत्तातील हा एक लेख. या आत्मवृत्ताची डिजिटल आवृत्ती लवकरच मराठीसृष्टीद्वारे प्रकाशित होत आहे.  […]

1 … 5 6 7 8 9 … 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..