नवीन लेखन...

तामिळनाडू : मंदिरांचे वैभव, निसर्गाची जादू आणि इतिहासाचा सुवर्ण ठसा – (भाग 2)

तंजावर: चोल साम्राज्याची शाही परंपरा आणि UNESCO सन्मान तमिळनाडूची सांस्कृतिक ओळख सांगायची झाली तर तंजावर (थंजावूर) हे नाव अग्रस्थानी येतं. इथलं वैभव फक्त इतिहासात नाही; ते आजही वास्तु-कलेत, संगीत-नृत्यात, कलेत आणि वस्त्र संस्कृतीत जिवंत धडधडतं. बृहदेश्वर मंदिर – दगडात कोरलेलं दिव्य महाकाव्य राजराज चोल प्रथम यांनी इ.स. 1010 मध्ये बांधलेले बृहदेश्वर मंदिर हे भारतीय इतिहासातील सर्वात […]

बाळगुटी एक वरदान भाग ३ – काकडशिंगी

आयुर्वेदात अश्याकाही वनस्पतीयोजना आहेत की जन्मल्यापासुन निरोगीआयुष्य पुर्ण होईस्तोवर तुम्ही त्यावर अवलंबून राहु शकता. आजीबाईचा बटवा हे त्याच उत्तम उदाहरण होय. लहानपणीत बाळगुटी व आयुर्वेदात बाळासांठी दिलेले सर्व वनस्पती योग्यवेळी वापरल्या तर पुढं चालुन त्या मुलामुलींना आजार नगण्य राहुन नक्की संपुर्ण आयुष्य निरोगी राहता येते हेच आयुर्वेद सांगते. […]

बाळगुटी एक वरदान भाग २ : बाळगुटीतील महत्वाची वनस्पती: मुरुड शिंगी

मुरुड शिंगी : प्राचीन काळापासून वनस्पतींचा वापर औषध म्हणून केला जातो, संघटित (आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध) आणि असंघटित (लोक, स्थानिक आणि आदिवासी) स्वरूपात. या प्रणालींमध्ये, औषधांचे वर्णन संस्कृत किंवा स्थानिक भाषांमध्ये केले जाते. मुरुड शिंगी ही एक औषधी वनस्पती आहे, जी ‘केवण’ किंवा ‘शामली’ या नावांनीही ओळखली जाते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Helicteres isora असून, ती […]

राजकीय स्त्रिया –भंवरी देवी

बालविवाह रोखण्याच्या तिच्या प्रयत्नांमुळे संतप्त झालेल्या पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला होता . त्यानंतर पोलिसांनी तिला दिलेली वागणूक आणि न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले गेले आणि ते भारतातील महिला हक्क चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरले. […]

केक्या दादा

ग्रामीण भागात सर्वात कलंदर कलाकार कोण असेल तर तो म्हणजे केक्या दादा. केक्या दादाला ओळखत नाही असा शोधूनही माणूस सापडणार नाही. […]

तामिळनाडू : मंदिरांचे वैभव, निसर्गाची जादू आणि इतिहासाचा सुवर्ण ठसा – (भाग 1)

  दक्षिण भारताच्या नकाशावर नजर फिरवलीत की मनात एकच राज्य उभं राहतं – तमिळनाडू. देवालयांचा दिमाखदार वैभव, हजारो वर्षांची संस्कृती, शिल्प-कलेतून दिसणारा इतिहास, चवीने भरलेली पारंपरिक भोजन संस्कृती आणि निसर्गाच्या कुशीत जपून ठेवलेली रम्य हिल स्टेशन्स… या सर्वांचा अद्भुत संगम म्हणजे तामिळनाडू. हे राज्य अनुभवताना जाणवतं – येथे प्रत्येक दगड, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक […]

करपलेल्या बालपणाचा व्याकुळपट – अरसड

या कादंबरीतील काही पात्राच्या माध्यमातून उदाहरणार्थ चक्रम, यादव, गंगा,सूर्याजी,मारुती ही पात्रे व्यंकटेश सोळंके आपल्यासमोर व्यक्तीचित्रणाची फळी उभी करतात.अनेक नातेसंबंध हे दिखाऊ असतात त्यातलं पोकळ असणं काय असतं हे आपल्याला अस्वस्थ करून जातं. श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत समाजात असलेली धारणा, पूर्वपार चालत आलेल्या प्रथा, परंपरा, विविध चालीरीतीतून साकारलेलं समाजमन सर्वसामान्या […]

निरंजन – भाग ५७ – शपथ तुला श्रीरामनामाची…!

श्री राम आणि माता सीता जेव्हा अयोध्येचे राज्य सोडून १४ वर्षे वनवासासाठी जातात, तेव्हा त्या वनवासामध्ये अश्या अनेक प्रसंगाना तोंड देऊन आनंदाने आपला संसार सुरु करतात. त्याच वेळी घडलेली ही घटना…. […]

‘नोव्हेंबर’चे नामदार (नोव्हेंबर’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू)

‘नोव्हेंबर’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘क्रीडाशौकीन, निरोगी, विश्वासू, देखण्या व शिस्तप्रिय’   मानल्या जातात. चालू ‘नोव्हेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..