गुंतता नयन हे
सांगते मी गुपीत तुला रे सांगू नको तू कुणाकडे नजरेत तुझ्या गुंतता नजर का पाहू मी या जगाकडे । एक शब्द मज एक ध्यास अशी नजरेत नजर राहू दे जन्मोजन्मी साथ सजणा सदैव अशीच राहू दे । हात तव मज हाती असता अन नजरेत माझ्या नजर तुझी भासते मज जग जिंकीले मी असता मजला साथ तुझी […]
